________________
प्रकरण १० : नामरूपविचार
१९७
सोओ (स्रोतस्), तेऊ (तेजस्), जम्मो, नम्मो (नर्मन्) मम्मो (मर्मन्)१,
वम्मो (वर्मन्), कम्मे ४) डोळावाचक शब्द आणि वचन इत्यादि शब्द विकल्पाने पुल्लिंगांत योजले
जातात. १) अच्छी, अच्छीई, चक्खू, चक्खूइं, नयणा, नयणाई. २) वचन इत्यादि : वयण, विजु, कुल, छंद, माहप्प, दुक्ख, भायण ५) संस्कृतमधील काही अकारान्त न. नामांचा उपयोगही अर्धमागधीत कधी
कधी पुल्लिंगांत आढळतो. ठाणे (स्थान), रयणे (रत्न), वीरिए (वीर्य), दंसणे (दर्शन), मरणे (मरण),
जीविए (जीवित), बले (बल) इत्यादि आ) नपुंसकलिंग : १) गुण वगैरे शब्द विकल्पाने नपुंसकलिंगात योजले जातात. गुणा, गुणाई,
देवा, देवाणि, बिंदुणो, बिंदूई, खग्गो, खग्गं, मंडलग्गो, मंडलग्गं, कररुहो,
कररूह, रुक्खा, रुक्खाइं (वृक्ष) २) इतर काही शब्दांचीहि नपुंसकलिंगात वापरलेली रूपे आढळतात.
पव्वयाणि५ (पर्वत), तयाणि (त्वच), पाउमाई (पादुका), पंतिमाइं (पंक्ती) पसिणाई (प्रश्न), मासाइं (मांस), फासाइं (स्पर्श), सालीणि (शालि,
वीहिणि (व्रीहि हेऊई (हेतु)६ इ) स्त्रीलिंग १) अंजलि इत्यादि शब्द विकल्पाने स्त्रीलिंगात योजिले जातात.
md 3
१ प्रा. प्र. ४.१८ २ वाक्ष्यर्थवचनाद्याः। हेम. १.३३ ३ घाटगे, पृ. ९५-९६ ४ गुणाद्याः क्लीबे वा। हेम. १.३४ ५ दस. ७.२६ ६ घाटगे, पृ. १०९, १२७ ७ वेमाजल्याद्याः स्त्रियाम् । हेम.१.३५