________________
१८८
अर्धमागधी व्याकरण
आ) इतर शब्दांची काही अधिक रूपे : १) प्र. ए. व. त अरहा (अरहंत), अजाणओ (अजाणंत), भगवओ (भगवंत)
अशी रूपे आढळतात. इ) भगवंत प्रमाणे होणारी इतर शब्दांची काही रूपे अधिक समजुतीसाठी पुढे
दिली आहेत. क) प्र. ए. व. : १) जाणं (जानन्), चिट्ठ (तिष्ठन्), महं (महान), पयं
(पचन्), अरहं (अरहंत), २) चक्खुमं, दिट्ठिमं ३) आयवं (आत्मवान्),
धम्मवं (धर्मवान्) ख) तृ. ए. व. : जाणया (जाणंत), पासया (पासंत), अरहया (अरहंत),
मइमया (मइमंत) ग) ष. ए. व. : विहरओ (विहरंत) करओ (करंत), हणओ (हणंत),
धिईमओ (धिईमंत) घ) सं. एउ व. : आउसं (आयुष्मन्)
१८२ इतर शब्दांचा रूपविचार
वर ज्यांचा रूपविचार येऊन गेला आहे त्याखेरीज संस्कृतमधील इतर स्वरान्त व व्यंजनांत शब्दांची रूपे अर्धमागधीत कशी होतात, याचा विचार आता करावायाचा आहे.
१८३ इतर स्वरान्त' शब्द १) दुहितृ : या शब्दाचे ‘धूया' हे अंग ‘माला' प्रमाणे चालते. या शब्दांची
पुढील रूपे अधिक आढळतात. द्वि. ए. व. धूयरं तृ. अ. व.- धूयराहिं
१) संस्कृतमधील दीर्घ ईकारान्त व ऊकारान्त शब्द अर्धमागधीत -हस्व इकारान्त
व उकारान्त होतात. उदा. अशोकश्री - असोगसिरि, सयंभुणा (स्वयम्भू)
(कथा पृ. १७०) २) सेन. पृ. ६७