________________
प्रकरण १० : नामरूपविचार
१८७
अद्धा (अध्वन्), बंभा (ब्रह्मन्), मुद्धा (मूर्धन्) हे शब्द 'अप्प' प्रमाणे चालतात.
१७९ अधिक रूपें १) प्र. ए. व. त अप्पाणो, आयाणे अशी रूपे आढळतात. २) तृ. ए. व. त अप्पेण, अप्पेणं, अप्पाणेण, अप्पाणेणं अशी रूपे आढळतात. ३) ष. ए. व. त अप्पाणस्स असे रूप आढळते.
Aalth
१८० भगवंत (भगवत्) शब्द विभक्ती ए. व.
अ. व. भगवंतो, भगवं
भगवंतो भगवंतं, भगवं
भगवंते भगवंतेण, भगवंतेणं, भगवया भगवंतेहिं भगवओ
भगवंतेहिंतो भगवओ, भगवंतस्स
भगवंताणं भगवंते, भगवंतसि
भगवंतेसुं
भगवंतो __ गायंत, नच्चंत, भासंत, अरहंत, जयंत (यतत्) इत्यादि ‘अन्त' प्रत्ययान्त व. का. धा. वि. ‘धणवंत' इत्यादि ‘वंत' प्रत्ययान्त शब्द आणि 'बुद्धिमंत' इत्यादि ‘मंत' प्रत्ययान्त शब्द ‘भगवंत' प्रमाणे चालतात.
सं.
भगवं
१८१ अधिक रूपे अ) १) प्र. ए. व. त मूलमंते, कंदमंते, विरायंते (विरायंत), चुछ-हिमवंते,
अरहते अशी रूपे आढळतात. २) सं. ए. व. त आडसो, समणाउसो, भंते अशी रूपे आढळतात.
प्रायः या प्रकारच्या शब्दांची रूपे अकारान्त नामाप्रमाणेच होतात. उदा. भगवंतस्स इ. त्यांची अनियमित रूपे मात्र ‘भगवंत' प्रमाणे होतात.