________________
१७६
संस्कृतप्रमाणे द्विवचन' मात्र नाही. द्विवचनाचे कार्य अनेकवचनानेच केले जाते.
२) मराठी, संस्कृतप्रमाणेच अर्धमागधीतही नामे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी अथवा नपुंसकलिंगी असतात.
३) प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी, सप्तमी व संबोधन अशा सात विभक्ति आहेत.
आपापला अन्त्यस्वर व लिंग यानुसार नामे सात विभक्तीत दोन वचनांत
चालतात.
१५६ आकारान्त पुल्लिंगी 'देव' शब्द
विभक्ती
१
२
या सर्व नामांचा रूपविचार आता क्रमाने दिला आहे. ( नियमित नामरूपविचार)
३
प्रथमा
द्वितीया
तृतीया
पंचमी
षष्ठी
सप्तमी
संबोधन
ए. व.
देवो,
देवं
अर्धमागधी व्याकरण
देवे
देवेण,
देवेणं
देवा, देवाओ
देवस्स
देवे, देवंमि, देवंसि
देव
अ. व.
देवा
देवे, देवा
देवेहि, देवेहिं
देवेहिंतो
देवाण, देवाणं
देवेसु, देवेसुं
देवा
दोन हा विशेष अर्थ सांगावयाचा असल्यास अनेकवचनी रूपाबरोबर 'दो' या संख्यावाचकाच्या रूपांचा उपयोग केला जातो.
नामांची लिंगे ठरविण्यास नियम असे काही नाहीत. कोशावरून आणि वाङ्मयीन प्रयोगावरून नामांची लिगे जाणून घ्यावी लागतात. नामांच्या लिंगाविषयी सर्वसाधारण माहितीसाठी या प्रकरणाचे शेवटी दिलेली पुरवणी
पहा.
अर्धमागधीत चतुर्थी विभक्तीला स्वतंत्र स्थान नाही, तिचे काम षष्ठीने केले जाते. तथापि अर्धमागधीत काही शब्दांची चतुर्थी एकवचनाची रूपे
आढळतात.