________________
१६२
अर्धमागधी व्याकरण
२) आ+इ, ई = ए : महा + इसि = महेसि, माला + इव = मालेव, महा
+ ईसर = महेसर अ + उ, ऊ = ओ : संगम + उवाय = संगमोवाय, विवाह + उवगरण = विवाहोवगरण, गुण + उदहि = गुणोदहि, पुण्ण + उदय = पुण्णोदय, सुद्ध + उदय = सुद्धोदय, धम्म + उवदेसग = धम्मोवदेसग, करिकर + अरू = करिकरोरू, वर + ऊरू = वरोरू, पीवर + ऊरू = पीवरोरू,
दरिसण + ऊसव = दरिसणोसव, हत्थिहत्थ + ऊरू१ = हत्थिहत्थोरू ४) आ + उ, ऊ = ओ : कला + उवज्झाय = कलोवज्झाय, पूया +
उवगरण = पूयोवगरण, महा + उरग = महोरग, जहा + उवइ8 =
जहोवइट्ठ, महा + उसव = महोसव, रंभा + ऊरू२ = रंभोरू अ) वरील ठिकाणी इ, ई, उ, ऊ पुढे संयुक्तव्यंजन वा अनुस्वार असल्यास
संधि ह्रस्व इ व उ होतो. १) महा + इड्डि = महिड्डि, गय + इंद = गइंद, नर + इंद = नरिंद, जिण +
इंद = जिणिंद, महा + इंद = महिंद, देव + इंद = देविंद २) घर + उज्जाण = घरुज्जाण, नयर + उज्जाण = नयरुज्जाण, पुप्फ + उच्चय
= पुप्फुच्चय, काय + उस्सग्ग = काउस्सग्ग, नील + उप्पल = नीलुप्पल आ) अ, आ पुढे दीर्घ ई, ऊ असता कधी कधी मागील स्वराचा लोप होतो. १) तियस + ईस = तियसीस, राय + ईसर = राईसर, विज्जाहर + ईसर =
विजाहरीसर २) एग + ऊण = एगूण, विवाह + ऊसव = विवाहूसव, संगम + ऊसुय =
संगमूसुय, वसंत + ऊसव = वसंतूसव, दंसण + ऊसुय = दंसणूसुय, महा + ऊसव = महूसव अ पुढे ह्रस्व इ, उ असता कधी कधी मागील अ चा लोप झालेला आढळतो.
१ पस
३ ४
पउम. २.१७ २ सुपास ६०५ येथे मागील अ, आ चा लोप होतो, असेही म्हणता येईल. म. : कर + ईन = करीन, घालीन, मारीन, पाडीन इ. कर + ऊन = करून, घालून, पाडून, मारून इ.