________________
१६०
जातात.
१३९ सजातीय स्वरांचा संधि
जेव्हा संधि केले जातात तेव्हा प्रायः पुढे दिलेल्या नियमानुसार केले
१
२
३
सजातीय' स्वरांचा संधि दीर्घ होतो.
अ) अ + अ = आ : लाभ + अलाभ = लाभालाभ, कज्ज + अकज्ज = कज्जाकज्ज, भीसण + अरण्ण = भीसणारण्ण, दीण + अणाह = दीणाणाह, माण + अवमाण = माणावमाण, रोस + अणल = रोसाणल, नर +
अधम = नराधम, पर + अहीण = पराहीण, जुत्त + अजुत्त = जुत्ताजुत्त आ) अ + आ = आ : रयण + आगर = रयणागर, दिव्व + आभरण = दिव्वाभरण, परम + आयर = परमायर (परमादर), अद्ध + आसण = अद्धासण, सोग + आउल = सोगाउल (शोकाकुल), मोह + आउर = मोहाउर, परम + आणंद = परमाणंद, कुसुम + आउह = कुसुमाउह, जि + आगमण = जिणागमण
इ)
आ + अ = आ : लंका + अहिवई = लंकाहिवई, मिहिला + अहिव चंपाहिव, हिंसा + अभाव = हिंसाभाव,
मिहिलाहिव, चंपा + अहिव चिया + अल = चियानल
अर्धमागधी व्याकरण
=
=
अ व आ, इ व ई, उ व ऊ ही प्रत्येक जोडी सजातीय आहे.
अ) म्हणजे अ + अ, अ + आ, आ + आ, आ + अ = आ, इ + इ, इ + ई, ई + ई, ई + इ = ई, उ + उ, उ + ऊ, ऊ + ऊ, ऊ + उ = ऊ असा संधि होतो.
आ) संस्कृतवरून आलेले असे संधि मराठीत आहेतच : नराधम, क्रोधाग्नि, पराधीन, कवीश्वर, कवीन्द्र, देवालय, भानूदय, इ.
अहं
कधी कधी ऊ पुढे अ असता एका अ चा लोप होऊन संधि अ झालेला आढळतो (पिशेल, पृ. १३२ पहा) : जेण + जेणहं, जत्थ + अगणी = अणुसासिए = वुड्ढेणणुसासिए.
जत्थगणी, जत्थ + अवसप्पति =
जत्थवसप्पति, वुड्ढेण
+
=