________________
१२६
१ )
२)
३)
अ) एक अवयव अंतस्थ असता :
१ ) र् असता : दीर्घ = दीहर
२)
व् असता : पृथ्वी = पुहवी
आ) एक अवयव अनुनासिक असता : अभिक्खणं
ण् असता : अभीक्ष्णम्
=
न् असता : अग्नि
अगणि, रत्न = रयण
म् असता : भस्मन् = भसम, सूक्ष्म = सुहम, स्मशान = समसाण इ) १) र्ह : अर्हत् = अरहा, गर्हा =गरहा
=
२) ह्र : ह्रद = हरय, ह्रस्व = रहस्स
३) स्वरभक्तीने येणारा? उ :
१
२
=
अ) द्वार
दुवार, श्वः = सुवे, द्वादश = दुवालस
आ) पद्म = पउम, छद्म = छउम, स्मरति = सुमरइ, सूक्ष्म सुहुम ४) स्वरभक्तिने येणारी ई : ज्या = जीया (धनुष्याची दोरी) ५) स्वरभक्तिने येणारा ए ग्लान्य = गेलन्न ( रोग,
आजार)
अर्धमागधी व्याकरण
११७ एकाच शब्दात स्वरभक्तिने येणारे अनेक स्वर
कधी कधी एकाच शब्दातील संयुक्तव्यंजनात स्वरभक्तिने अनेक स्वर येतात. असे काही शब्द पुढे दिले आहेत.
स्निग्ध = सणिद्ध, सिणिद्ध, कृष्ण कसण, कसिण, अर्हत् अरिह, सूक्ष्म = सुहम, सुहुम, गर्हा = गरहा, गरिहा
=
= अरह,
११८ सुलभीकरण
समानीकरणाने संयुक्तव्यंजनातील एका अवयावाचा लोप होऊन उरलेल्यांचे द्वित्व होते. कधी कधी या द्वित्वातील पहिल्या अवयावाचा लोप करून मागील
स्वर ह्रस्व असल्यास दीर्घ केला जातो. मागील स्वर दीर्घ असल्यास तो तसाच
म : स्नानहाणे,
स्नानगृह नहाणीघर
म. : लक्ष्मी - लक्षुमी, लक्ष्मण लक्षुमण
मागील ह्रस्व स्वर दीर्घ करण्याने शब्दातील मात्रा कायम ठेवणे या तत्त्वाचे येथे पालन केले जाते.