SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 236
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ असतो यो नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरी, गीता, भागवत पाठांतर केले जातात व त्याच प्रमाणे एकादशी व गोकुलअष्टमो हा सोहळा मोठ्या आनन्दाने साजरा केला जातो , ___दरवर्षी अषाढी एकादशीस नियमित नगर प्रदक्षिणा केली जाते , दर एकादशीस दशमोच्या दिवशी पूर्वीच्या संस्कृतिप्रमाणे दिंडी फिरत असते , चेअरमन सरपञ्च गणपूर वि, का, से, स, सोसायटीलि ता चोपडे जि जलगांव गृपग्रामपञ्चायत कमेटी गणपूर ता चोपडे जि जलगांव श्री ता- ६-१-६५ ग्रामपञ्चायत कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी हिसाळे ता शिरपूर जि धुळे श्री, पूज्य कन्हैयालालजी महाराज यांचे सेवेसीः-- सरपञ्च ग्रामपञ्चायत हिसाळे चेअरमेन विविध कार्यकारी सोसायटी हीसाळे ता शिरपूर जि धुळे यांचे कडून आपल्या इच्छेप्रमाणे हिसाळे येथिल ग्रामस्थातर्फे आमच्या गांवात खाटीक मांस व जिवहिंसा खाली लिहीलेच्या दिवशी प्रमाणे बन्द करण्यांत आले. दिवस चैत्र शु ९, दरमहा दोन्ही एकादशी, चैत्र शु. १३, चैत्र शुदि १५, दर महिन्यातील चतुर्थी व त्रयोदशी पाळावी , वैशाख संपूर्ण महीना बन्ध श्रावण महीना संपूर्णबंध, भाद्रपद शु. ५ रुषी पञ्चमी बन्ध , भाद्रपद शुध्ध १४, आश्वीन शुद्ध अष्टमी, नवनी, दशमी हे तीन दिवस बन्ध, भाद्रपद शुद्ध १ बन्ध, कातीक शुध्ध १४ बन्ध, मार्गशिर्ष शुद्ध ५ बन्ध, फाल्गुण वार तुकाराम महा० बीज वरील लिहिलेल्या नियमित दिवशी जिवहिंसा बन्ध केली आहे जर कोणी जिव हिंसा केली तर पंच कमेटी व ग्रामस्थ मंडली व सोसायटी कमेटी यांचे कडून हि सूचना देण्यात येत आहे , ___ दरवर्षी चेत्र शुध्ध २ च्या दिवशी श्री रामदेवजी महाराज यांचा भण्डारा करतात, आषाढी एका. दशीच्या दिवशी पालखी व दिंडी फिरते श्रावण वद्य गोकुल अष्टमी च्या दिवशी भजन व कृष्ण जन्म नियमित उत्सव करतात , सरपन्च ग्रामपञ्चायत हिसाळे ता शिरपूर जि धुळे तारीख ११-१-६६ ग्रामपंचायत कार्यालय, व विविध कार्यकारी सोसायटी घोडगांव, ता चोपडे जि जळगांव महाराज श्री कन्हैयालालजी-यांचे सेवेसी सरपंच ग्राम पंचायत घोडगांव व चेअरमेन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी घोडगांव ता. चोपडे जि. जळगांव यांजकडूनः आपल्या इच्छेप्रमाणे घोडगांव येथील ग्रामस्थातर्फे आमच्या गांवाच्या उत्तरेस अनेर नदी असून तिच्या काठावर महादेव चे देऊळ आहे, अनेर नदीवर आमच्या हद्दीतिल पात्रांत कोणासही मासे धरणेसाठी मनाई राहील, व तसे कृत्य आम्ही कोणासही करु देणार नाहीं च वरील सूचनेचे आम्ही काठावर बोर्ड लाऊन ठेवू , सदरचे निवेदन आम्ही सर्व गांवातर्फे सादर करीत आहोत, गांवांत कोठल्याही प्रकारचा जातिभेद अगर धर्म भेद नाही, तसेच नवबौध्यांना सार्वजनिक ठिकाणी पोणी वगैरे भरण्याची मोकळीक आहे. गांवांत खाटीक असून सर्व धर्मीय सण एकादशी, श्रावणमास, हनुमान जयंती, गणेशचतुर्थी, रामनवमी Jain Education International For Personal & Private Use Only www.jainelibrary.org
SR No.003976
Book TitleGhasilalji Maharaj ka Jivan Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorRupendra Kumar
PublisherA B Shwetambar Sthanakwasi Jain Shastroddhar Samiti
Publication Year1975
Total Pages480
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy