________________
२२०
गोकुलअष्टमी असे दिवस पूर्वीपासून पाळले जात आहेत दरवर्षी आषाढी एकादशीपासून धार्मिक पोथी पुराण चार महिने पर्यंत चालू असते, दखर्षी रामनवमीच्या दिवशी हरीनाम सप्ताह ७ दिवसांचा असतो या नियमाप्रमाणे आषाढी एकादशी व गोकुलअष्टमी हा सोहला मोठया आनंदाने साजरा केला जातो,
दरवर्षी आषाढी एकादशीस नियमीत नगर प्रदक्षिणा केलीजाते दर एकादशीस दशमीच्या दिवशी पूर्वीच्या संस्कृतिप्रमाणे दिंडी फिरत असते,
चेअरमन
वि, का, से० स, सोसायटी लि, घोडगांव ता, चोपडे जि, जळगांव, श्री
तारीख १५-१-६५
ग्रामपञ्चायत कमेटी तोंदे ता, शिरपूर जि, धुळे श्री, पूज्य कन्हैयालालजी महाराज यांचे सेवेसी सरपञ्च ग्रामपञ्चायत तोंदे व चेअरमेन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, तोंदे ता, शिरपूर जि, धूळे
आपल्या इच्छेप्रमाणें तोंदे येथील ग्रामस्थातर्फे आमच्या गांवाच्या पूर्वी बाजूला जी अनेर नदी वाहते त्या नदीवर मासे धरणेसाठीं आमच्या हद्दीपर्यंत कोणासही बंदी राहील व तसे कृत्य कोणासही करु देणार नाहींत सदरचे निवेदन आम्ही सर्व गांवांतर्फे सादर करीत आहोंत, गांवांत कोठल्याही प्रकारचा जातीभेद अगर धर्मभेद नाहीं, तसेच नवबौध्धांना सार्वजनिक ठिकाणी पाणी वगैरे भरण्याची मोकळीक आहे, तसेच अनेर नदीचे पात्रांत कोणीही मासे धरु नये, म्हणून गांवचे हद्दीत ठीकठिकाणी बोर्ड लावण्यांत आले आहेत, गांवांत खाटीक असून सर्व धर्मीय सन, एकादशी, श्रावणमास, हनुमान जयंती व सोमवार असे दिवस पूर्वीपासून पाळले जात आहेत.
सरपंच ग्रामपंचायत कमेटी घोडगांव
दरवर्षी आमचे येथे हनुमान जयंती, रामनवमी, गणेशचतुर्थ, गोकुलअष्टमी आणी रामदेवजी भंडारा असे उत्सव मानले जातात व चैत शुद्ध द्वितीयेला भंडारा निमित्त सर्व लोकांस अन्नदान दिले जाते, वरोल प्रमाणे शुभ धार्मीक विधी केले जातात,
आपले नम्र
सरपञ्च
ग्रामपंचायत मौजे तोंदे चेअरमन तोंदे वि, का, से स- सोसायटी लि- ग्रामपंचायत मौजे तोंदे श्री
ग्रामपञ्चायत पिपळगांव ता, निफाड (नासिक)
ग्रामपञ्चायत सभासदः - १) रघुनाथ सहदेव सोनवणे, २] पोपट यशवंत घोडे. ३) चन्द्रकान्त शेडू आठाव, ४) किशन लक्ष्मण घोडे, ५) पार्वता महादु जगतराव, ६) मुक्ताबाई शेख अमीर, शंकर ठकाजी पवार,
Jain Education International
जा. क. ८-७-१९६५
श्री, पूज्य कन्हैयालालजी महाराज यांचे सेवेसीः-
सरपञ्च ग्रामपञ्चायत पिपळगाव ता. निफाड जि. नासिक आपले इच्छेप्रमाणे पिंपळगांव ग्रामस्थातर्फे आमच्या गांवच्या लगत शीवनदी आहे त्यावर माते धरणे साठीं आपल्या हद्दीपर्यंत कोणासही बंदी राहील, व तसे कृत्य कोणासही करू देणार नाहीं, सदरचे निवेदन आम्ही सर्व गावातर्फे सादर करीत आहोत, गांवात कोठल्याही प्रकारचे जातिभेद अगर धर्मभेद नाहीं तसेच नवबौध्धांना सार्वजनिक
ठिकाणी पाणी भरण्यास मोकळीक आहे; तसेच शिव नदीच्या पात्रांत कोणीही मासे घरु नये म्हणून गांवचे हद्दीत बोर्ड लावण्यांत आलेले आहे, गांवात खाटीक नाही, सर्व
For Personal & Private Use Only
www.jainelibrary.org