________________
तात्पर्यः-संसारिक सुख हे नित्य नाही त्यामुळे त्यांची प्राप्ती झाली तरी ते लौकरच नाश पावते, त्या सुखाचा वारंवार उपभोग घेतला तरी तृप्ति होत नाही. तुष्णा ही वाढतच जाते. समुद्र एखादेवेळेस शेकडो नद्यांच्या पाण्याने वस होईल. अपि देखील लाकडांच्या समूहाने तृप्त होईल. परन्तु इंद्रिय सुखाचा उपभोग किती जरी घतला तरी मनुष्याची इच्छा महोत नाही. वरचेवर ती वृद्धिंगतच होते. यास्तव इंद्रियसुखाची इच्छा कमी व्हावी अर्श इच्छा असेल तर त्या सुखाचा त्यागच केला पाहिजे तेव्हांच इच्छा कमी होते. संसारिकसुखाचा उपभोग घेतल्याने कर्मबन्ध होतो व संसारांत फिरावे लागते. संसारापासून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मनुष्याने अशा मुखाचा त्याग करून वास्तविक सुख प्राप्तीच्या उपायांचा अगिकार केला पाहिजे. असा भगवान् सम्भवनाथांनी उपदेश . केला. याचे वर्णन या श्लोकांत केले. नतु सुगतादिभिरपि तत्संबोधनार्थ बन्धादयुप्रेदशः कृतोऽतस्त्वमेवावादी
रित्ययुक्तं इति चेत्तन,तन्मते बन्धमोक्षादेरेवासम्भवात् । एतदेवाह । येथे एक शंकाकार शंका करतो की बौद्धादिकांनी लोकांच्या कल्याणासाठीं बन्धादिक तत्वांचा उपदेश केला असे असतां सम्भव
नाथांनीच या तत्वांचा उपदेश केला असें हाणणे कसे योग्य . होईल ? याचे निरसन आचार्यानी असे केले की बौद्धादि
कांच्या मतामध्ये बध मोक्ष वगैरे. तत्वांची सिद्धीच होत नाही. यामुळे वास्तविक त्या तत्वांचा उपदेष्टा सम्भवतीर्थंकरच आहेत. हे या श्लोकांत स्पष्ट
रीतीने दाखवितात. बन्धश्च मोक्षश्च तयोश्च हेतू,
बद्धश्च मुक्तश्च फलंच मुक्तेः
.
१
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org