________________
जगाचे रक्षण करणारा मानले असतां पुष्कळ दोष उत्पन होतात. तेव्हा जगाचा रक्षणकर्ता कोणी नाही, हे दाखविण्या. साठी आचायांनी ' अत्राणम्' हा शब्द श्लोकांत घालून नै. यायिक व योग यांच्या ईश्वर जगत्कर्ता व रक्षणकर्ता आहे या मताचे खंडन केलें.
अपरंच किं कृतवांस्त्वमित्याह । . . पुनः सम्भवतीर्थकरांनी कोणते कृत्य केलें हें आचार्य पुढील
श्लोकांत सांगतातशत-हदोन्मेषचलं हि सौख्यं,
तृष्णामयाप्यायनमात्रहेतुः ।। .....तृष्णाभिवृद्धिश्च तपत्यजस्रं,
- तापस्तदायासयतीत्यवादीः ॥ १३. शत हदोन्मेषेत्यादि । शत-हदा विद्युत् तस्या उन्मेष उन्मीलन स इव चलं अस्थिरं इन्द्रियसुखं । कथम्भूतं तदित्याह-तृष्णेत्यादि । तृष्णा संसारसुखाभिलाषः सैव आमयो ब्याधिः तस्याण्यायनमात्रं पुष्टिमात्र । तस्य हेतुः । तत्पुष्टिश्च किं करोतीत्याह-तृष्णाभिवृद्धिश्च तपत्यजनं। , तृष्णाया अभिवृद्धिः पुष्टिः तपति संतापयति । अजस्रं अनवरतं । तज्ज. निततापो जगतः किं करोति तदाह-ताप इत्यादि । तापस्तज्जगदायासयति । अनेकदुःखपरम्परया केशयति । सेवादिक्रियासु वा प्रवर्तयति इति एवं जगतः संबोधनार्थ त्वमेव अवादीः। .
मराठी अर्थः-इंद्रियजन्य सुख विजेप्रमाणे अतिशय चंचल आहे, व संसारसुखाभिलाषारूपी रोगाची पुष्टि करण्याला कारण आहे. व संसारसुखाभिलाषा वाढली झणजे तिच्यापासून प्राणिमात्रांना फार संताप होतो त्या संतापाने अनेक दुःखें होतात; व त्यांच्यापासून प्राण्यांना फार परिश्रम होतो. असा श्री भगवान् सम्भवनाथांनी भव्यजीवांना उपदेश केला.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org