________________
...SVS
(२९) तृष्णारूपी रोगांनी पीडित झालेल्या प्राण्यांना रोगरहित करप्याकरितां या जगात आकस्मिक अपूर्व वैद्य आहेस...
- तात्पर्यः-दयाल व वैद्यशासानपुण असा वैय काहीही इच्छा न धरता रोग्यांचे रोग परें करीत असतो. व एखादा दुर्वैद्य रोग्याचे रोगांचा नाश न करता त्या रोगांची वृद्धि करसो. त्याचप्रमाणे श्रीजिनेश्वर हे अपूर्व वैद्य आहेत व ते अनादि कालापासून सर्व जीकांच्या पाठीमागे लागलेल्या संसाररूपी भयंकर रोगाला निरपेक्षपणे दूर करतात. व ब्रह्मा विष्णु महेशांदिक हे दुवैद्य आहेत. यांच्यापासून आमच्या संसार रोगाची व्यथा दूर न होतां प्रतिदिन ती वाढत जाईल, यासाठी अशा दुर्वैद्यांच्या नादी न लागतां भन्य जीवांनी संसाररूपी रोग दूर करण्यासाठी आकस्मिक अपूर्व वैद्य जे श्रीनिनेश्वर, यांचा आश्रय घेतला पाहिजे व आपला संसाररूपी रोग दूर केला पाहिजे. .. — यस्य जगतो भंगवानाकस्मिको वैद्यां संपन्ना तज्जगत्कीहशमित्याह । ज्या जगावर आकस्मिक वैद्याप्रमाणे यांनी उपकार केलें
त्या जगाचे स्वरूप स्तुतिकार वर्णितात. अनित्यमत्राणमहक्रियाभिः,
प्रसक्तमिथ्याध्यवसायदोषम् । . इदं जगज्जन्मजरान्तकात,
निरंजनां शान्तिमजीगमस्त्वम् ॥१२॥ अनित्यमित्यादि । इदं प्रतीयमानं, 'जगत् प्राणिसंघातः । कथंभूतं ! अनित्यं विनश्वरं । अनेन सर्वमाविर्भावतिरोभावबदिति सांख्यमतं प्रत्युक्तम् । पुनरपि कथम्भूतं ! अत्राणं न विद्यत त्राणं रक्षणं अस्येत्यत्राणं । अशरणमित्यर्थः । अनेनेश्वरो विष्णुर्वा तस्य भर्तेति योगमी
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org