________________
6
...
शानही नाहीसे होते व आत्मा शुद्ध चैतन्य स्वरूपात विराजमान होतो असें ह्मणतात. परंतु हेही ह्मणणे उचित नाही कारण आपपास में शान असतें तें भानावरणाच्या क्षयोपशमाने उत्पन्न झालेले असते व ते प्राकृतिक पौगलिक मटले असता चालेल. कारण आत्म्याच्या भानामध्ये त्या पुद्गलांचे मिश्रण झाल्याने त्याच्यांत कमजोरपणा दिसून येतो. सर्व वस्तूंना जाणण्याची जी त्याची शक्ति त्या शक्तीवर ज्ञानावरणाचे दडपण पडल्यामुळे पूर्णपणे उद्भत न होता ती मंद रीतीने पदार्थांना जाणते यामुळेच सर्व पदार्थ तिचे विषय होत नाहीत. हे जे स्थित्यंतर होते याला कारण ती प्रकृति झणजे तो ज्ञानावरणाचा क्षयोपशम होय. परंतु जेव्हां या कर्माचा-प्रकृतींचा पूर्णपणे आत्म्यापासून संबंध सुटतो. तेव्हां वास्तविक त्याचा ज्ञान गुण आपल्या सर्व किरणांनी सर्व पदार्थाना प्रकाशित करतो झणून साख्यांचेही मणणे उचित नाही. हे दाखविण्यासाठी स्तुतिकाराने समग्रविद्यात्मवपुर्निरंजनः' ही विशेषणे देऊन नैयायिक व सांख्य यांचे खंडन केले आहे. प्रथम जिनाचें स्तोत्र संपलें.
. अजितस्तुतिः । यस्य प्रभावात्रिदिवच्युतस्य
क्रीडास्वपि क्षीबमुखारविन्दः ॥ अजेयशक्तिर्भुवि बन्धुवर्ग
श्वकार नामाजित इत्यवन्ध्यम् ।। यस्य प्रभावादिति । यस्य नाम चकार कृतवान् । कोसौ ? चन्धुवर्गः । कथम्भूतस्य ? त्रिदिवच्युतस्य त्रिदिवात्स्वर्गाच्युतोऽवतीर्ण
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org