________________
स्तस्य । किविशिष्टो बन्धुवर्गः । अजेयशक्तिः न जीयते इत्यजेया श. क्तिः सामर्थ्य परेप । क क्रीडास्वपि, न केबलं महायुद्धेषु । कुतः? प्रभावान्नाहात्म्यात् । यस्येत्येतदत्रापि सम्बध्यते । नरपि किंविशिटोसौ ? क्षीवमुखारविन्दः । मुखमेव अरविन्दं कमले मुखारविन्द, क्षीब समदं हर्षितं मुखारविन्दं यस्य । इत्थैम्भूतो बन्धुवर्गो बन्धुसमूहः क तस्य नाम चकार ? भुवि पृथिव्यां । कथम्भूतं नाम ? अजित इति न केनचिज्जीयते इत्यजितः । भत एव अवन्थ्यमन्धर्थम् । ___ अर्थ:-विजय नौवाच्या अनुत्तर विमानांतून अवतीर्ण झालेल्या ज्याच्या पुण्यप्रभावाने, शत्रु जिचे दमन करूं शकत नाहीत अशी प्रचंड शक्ति धारण करणारे, युद्धाची गोष्ट दूरच राहू धा परन्तु कोडांमध्ये देखील मकरंदपूर्ण विकसित कमलाप्रमाणे ज्यांची नोंडे आहेत अशा ज्यांच्या बंधुवर्गाने ज्या तीर्थकराचे अजित हे सार्थक व ठेविलें तो अजित जिनेन्द्र आमचे कल्याण करो।
भावार्थः-तीर्थकरप्रकृतीचा बंध ज्यांना झाला आहे अशा विमलवाहन नांवाच्या मुनीनी समाधिमरण साधून प्राण सोडल्यामुळे तपश्चरणाच्या प्रभावाने त्यांचा जीव विजय नांवाच्या अनुत्तर विमानामध्ये अहमिन्द्र होऊन जन्मला व तेथील आयुष्य संपल्यानंतर ते या भूलोकी अजित तीर्थकर झाले. यांच्या. पुण्यप्रभावाने यांच्या बंधुवाँस शुद्ध व क्रीडेमध्येही सर्वदा विजय मिळू लागला, शत्रुना ते अजिंक्य होऊन बसले. यास्तव बंधुवांनी या तीर्थकराचे अजित हे सार्थक नांव ठेविले. खरे पाहिले असता आपल्या कुटुंबीय जनांची एकसारखी उनति होऊ लागली तर तेथें तसाच एखादा पुण्यवान मनुष्य उत्पम झाला असावा असें अनुमानाने सिद्ध होते. जसे धन्यकुमाराचा ज्यावेळेस जन्म झाला तेव्हापासूनच त्याच्या कु
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org