________________
वलयांकित पृथ्वीला ] सोडलें व दीक्षा घेतली. या श्लोकांतून दुसरा एक भाव निघतो तो असा की, ज्यावेळेस आदितीर्थकरांनी दीक्षा घेतली त्याचवेळेस स्वामिभक्तीने प्रेरित होऊन पुष्कळशा राजांनी दीक्षा घेतली अर्थात् ते सुमुक्षु नव्हते. तसेच से इंद्रिय वशीही नव्हते, कारण जेव्हां भुकेची तीव्र वेदना होऊ लागली, त्यावेळेस त्यांनी तपश्चरण सोडून दिले. व स्वच्छन्द वृत्तीने ते वागू लागले. ते सहिष्णु नव्हते प्रश्न परीषह सहन केले गेले नाहीत, व प्रतिज्ञातव्रत में तपश्चरण त्यापासून भ्रष्ट झाले यामुळे त्यांना अच्युत असेंही अणता येत नाही. अर्थात् त्यावेळेस आदितीर्थकरांनीच प्रतिज्ञताबत उत्कृष्टपणे पाळले व सर्व राजे त्या व्रतापासून प्रष्ट झाले हाही भाव या श्लोकापासून व्यक्त होतो.
प्रवज्यामादाय भगवान्क कृतवानित्याह । भगवान आदिजिनाने दीक्षा घेऊन कोणते कृत्य केलें
में स्तुतिकार सांगतात स्वदोषमूले स्वसमाधितेजसा,
निनाय यो निर्दयभस्मसाकियाम्॥ जगाद तत्त्वं जगतेार्थनेऽजसा,
बभूव च ब्रह्मपदाम्रतेश्वरः ॥ ४॥ . स्वदोषेत्यादि । स्वस्यात्मनो दोषा रागादयस्तेषां मूलं कारणं घातिकर्मचतुष्टयम् । तत् निनाय नीतवान् । कां ? निर्दयभस्मसाक्रियां दयातो निष्क्रान्ता निर्दया । सा चासौ भस्मसाक्रियाच । कार्येन . भस्मकरणं भस्मसाक्रिया । केन ? स्वसमाधितेजसा स्वस्य समाधिः परमशुक्लध्यानं स एव तेजोऽमिः तेन । तत्क्रियां नयन्स किं कृतवानित्याह। जमाद कथितवान् । किं ? तत्त्वं त्रीवादिस्वरूपं । कस्मै ! जंगवे प्राणिग
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org