________________
"....
जितमित्याह । विधुन्वता निराकुलता । किं तत्तमः प्राणिनामज्ञानलमा णमन्धकार । कैः ? करैः । परप्रबोधविधानसामादिह करशब्देन वैचनानि गृह्यन्ते । कथम्भूतैस्तैः '? गुणोत्करैः । गुणा अबाधितत्वावस्थिसार्थप्रकाशत्वादयस्तेषामुत्करो येषां ते तैः । केमेव कैः । क्षषाकरेणैव गुणोत्करैः करैः । यथा 'क्षपाकरेण यथावस्थितार्थप्रकाशकत्वादिगुणोत्करैः करैः रश्मिभिस्तमो विधुन्वता भूतले विराजित । तथा भगवता बचनकरैः प्राणिगणाज्ञानतमो विधुन्वतेति । .......
मराठी अर्थ-दुसऱ्याच्या उपदेशाची अपेक्षा न ठेवता स्वतःचे ज्यांनी मोक्षमार्गाचे स्वरूप जाणले आहे. वे रत्नत्रथाची प्रोणि ज्यांना झाली आहे. आणि चारपाति कांचा नाश केल्यामुळे ज्यांना अनंत ज्ञान, अनंत देर्शन अनन्त सुख व अनंत शक्ति ही चार चतुष्टये प्राप्त झाली का मुळे ज्यांना स्वयम्भू ह्मणतात. ज्यांनी सर्व संम्ररी जीवाना मोक्ष-सौख्य-प्राप्तिचे उपाय दाखऊन दिले. व अतिशय दयाळू असल्यामुळे ज्यांनी भव्यांना हिताची प्राप्ति कशी होते हे दाखऊन दिलेव जगांतील चराचर पदार्थाना एकदम क स्पष्टपणे जाणणारा असा अतिशयशाली ज्ञानरूण डोळा ज्यांना आहे. चंद्र जसा आपल्या आल्हादक किरणांनी अंधकाराचा नाश करतो. त्याचप्रमाणे स्वर्म व मोक्षाची प्राप्ति करून देण्यास कारण अशा गुणांनी युक्त असलेल्या रत्नत्रयरूपी किरणांनी कर्मरूपी अंधकारास ज्यांनी दूर पळविले आहे. अथवा चंद्र जसे आपल्या किरणांनी अंधकाराचा नाश करून लोकास पदार्थांचे स्वरूप स्पष्ट दाखवितो. त्याचप्रमाणे ज्यांनी अबाधित व खऱ्या पदार्थांचे स्वरूप जगापुढे मांडता येईल अशा गुणाला धारण करणाऱ्या. आपल्या उपदेशरूपी किरणांनी भव्य जीवांच्या, हृदयांत दडी मारून बसलेल्या अज्ञा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org