________________
( २६६ )
णामः ' कंकालमालाकुलितोरुदेहः' इत्यादिकः तस्य अमहिरभूमिस्तस्यास्ततः त्वमसि सुरासुरमहितः । पुनरपि कथम्भूतः ? लोकत्रयपरमहितः परमश्चासौ हितश्च परम हितो लोकत्रयस्य परमहितो लोकत्रयपरम. हितः । पुनरपि किंविशिष्टः ? अनावरणज्योतिरुज्ज्वलद्धामहितः अनावरणं च तत् ज्योतिश्च केवलझानं तेन उज्ज्वलत्प्रकाशमानं तच तद्धामच मुक्तिस्थानं तत्र हितो गतः ॥ ___ अर्थः -हे वीर जिनेंद्र ! आपण सुर व असुर यांच्याकडून पूजिले जाता. मिथ्यात्व, अनंतानुबंधी क्रोध, मान, माया लोभ यांनी भरलेल्या मिथ्यात्वी लोकाकडून आपण वंदिले जात नाही. अथवा मिथ्यात्वी लोक हरिहरादिकांना कंकाल. मालाकुलितोरुदेहः, इत्यादि स्तुति मणून नमस्कार करतात. तशा स्तुतीस हे वीर जिनेश, आपण अयोग्य आहांत. ह्मणजे खरे योग्य आहांत. आपण त्रैलोक्याचे हित करणारे आहात. व निरावरण केवलज्ञानरूपी प्रकाशाचें स्थान जो मोक्ष तो आपण प्राप्त करून घेतला आहे.
पुनरपि फिविशिष्टस्त्वमित्याहपुनः आपण कसे आहात हे सांगतात. सभ्यानामभिरुचितं
दधासि गुणभूषणं श्रिया चारुचितम् ॥ मनं स्वस्यां रुचिरं
जयसि च मृगलांछनं स्वकांत्या रुचितम् ॥१४०॥ सभ्यानामित्यादि । दधासि धारयसि । किं तत् ? भूषणं भूषणं
अलंकारस्तत्। कथम्भूतं ? अभिरुचितं अभीष्टं । केषां ? सभ्यानां समवसरणस्थितभव्यानां । पुनरपि कथम्भूतं ? श्रिया चारु चितं श्रिया विभूत्या चारु शोभनं यथा भवत्येवं चितमुपचितं पुष्टं । न केवलं दधासि, जयसिब मुगलांछनं चंद्र । कया ? स्वकाल्या स्वशरीरदीप्या । किं.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org