________________
(२६५ ) तद्विरोधोप्यस्य कुतः १ अस्याद्वादो यतः । स्यादस्तीत्यादिरूपो वादः स्याद्वादः, स न विद्यते यत्र ।। . अर्थ:-हे वीर जिनेश, आपण प्रतिपादिलेला अनेकांत वाद विरोधादि दोष रहित आहे. (विरोधादि दोषांचे वर्णन कलें आहे.) कारण अनेकांत वाद हा प्रत्यक्ष, अनुमान, स्मृति, तर्क प्रत्यभिज्ञान व आगम या प्रमाणांनी बाधित होत नाही. अनेकांतवादाचा द्योतक स्यात् हा शब्द आहे. स्यात् या शब्दानें वस्तूंतील अनेक धर्माचे वर्णन करतां येते. ह्मणून तो अनेकांताचा द्योतक आहे. एकांत वादाला स्याद्वाद ह्मणतां येत नाही. तो प्रत्यक्षादि प्रमाण व आगम यानेही बाधित होतो. ह्मणजे प्रमाणानी स्याद्वादाची सिद्धि होत असल्यामुळे एकांतवादाचे साधक प्रमाण कोणते दिसून येत नाही. यास्तव हे मुनीश्वरा वीरनाथा ! एकांत हा स्वादाद होऊ शकत नाही. त्यास अस्याद्वाद लणतात.
भपरमपि भगवतो गुण दर्शवनार ।। भीवीरजिनाच्या पुनः दुसन्या काही गुणांचे वर्णन करतात. - स्वमसि सुरासुरमहितो
प्रन्थिकसत्वाशयप्रणामामहितः । लोकत्रयपरमहितो
नावरणज्योतिरुज्ज्वलहामहित ॥१३९॥ त्वमसीत्यादि । त्वं असि वर्द्धमानस्वामी भवसि । किंविशिष्टः: सुरासुरमहितः सुरैरसुरैश्च महितः पूजितः । पुनरपि किविशिष्टः ? ग्रंथिकसत्वाशयप्रणामामहितः, ग्रंथो मिथ्यात्वादिविद्यते येषां ते पं. थिका मिथ्यादृष्टयः तेच ते सत्वाश्व प्राणिनः तेषामाशयोऽभक्तं वित्त तेन प्रणामस्तेनामहितोऽपूजितः । यदिवा ग्रंथिकसस्थानामिवाशयो रा. गादिकलषितं चित्तं येषां हरिहरादीनां ते प्रषिकसावाशमा म
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org