________________
(२६४) कारण जीवतत्वासच मोक्षाची प्राप्ति होते, असे ते सांगत व जीवादि पदार्थांचे निर्दोष स्वरूप तें भव्यांना दाखविते. आपत्या शासनापासून-आगमापासून सद्गुणांचा अभ्यास करणा-या भव्य जीवांना मोक्षाची प्राप्ति होते-ते संसारापासून मुक होतात. हे वीर जिनेश ! चाबकाप्रमाणे दुःखदायक अशा रागद्वेवादि दोषांना दूर झुगारून देण्यास समर्थ असलेले, आ. पल्या ज्ञानतेजाने जगाचे स्वामी मानले गेलेल्या हरिहर ब्रह्म इत्यादिकांना खाली पहावयास लावणारे, व महावीरस्वामीच्या सिंहामनापेक्षा ज्यांची कांति कमी आहे अशा आसनावर ब. सगारे गणधरादिदेव आपल्या आगमाची स्तुति करतात.
ते कथं शासनविभवं स्तुवंतीत्याहगणधरादि ऋषि श्रापल्या आगमाचा महिमा कसा
गातात ? हे आचार्य सांगतात. अनवद्यः स्याद्वाद
स्तव दृष्टेष्टाविरोधतः स्याद्वादः । इतरो न स्याद्वादो . सद्वितयविरोधान्मुनीश्वरास्याद्वादः॥१३८॥ ___ अनवद्येत्यादि । न विद्यतेऽवयं दोषोऽस्येत्यनवद्यो निर्दोषः । कोसौ ? स्याद्वादोऽनेकांतवादः । कुतः ? दृष्टेष्टाविरोधतः दृष्टं प्रत्यक्षादि इष्टं आगमः ताभ्यामविरोवतः संव दगोष्टीतः । कथम्भूतःसोऽनेकांत. रूपः ? स्याद्वादः उत्पाद्येत प्रतिपाद्यते येनासौ वादः स्यादिति वादो वाचकः शब्दो यस्यानेकांतवादस्यासौ स्याद्वादः। स्यादस्तीति रूपः एकांतवादः कुतोऽनत्रयो न भवतीत्याह इतर इत्यादि । इतर एकातः स्थाद्भवेन्न वादो न प्रमाणभूतागमः । हे मुनीश्वर ! गणधरदेवादि. स्वामिन् । कुन: स तथाभूतो न भवति, द्वितयाविरोधात् दृष्योष्टविरोधात
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org