________________
(२५० यस्य । नीलजल जमित्यादिश्चकचित्पाठः । नील जल जानि नीलोत्पलानि; तेषां दलराशिः पत्रसंघातः तत्तुल्यं वपुर्यस्य । कोसावित्थम्भूतो ? ग. रुडकेतुर्गरुडध्वजो वासुदेवः । किं विशिष्ट ईश्वरः पृथ्वीपतिः । किमेकाकीत्याह सहबंधुभिरिति । न केवलं गरुडकेतुहलभच्च बलभद्रोऽपि तौ द्वौ प्रणेमतुः स्तुतवंतौ । किंतत् चरणारविंदयुगलं चरणावेव अरविंदे पझे तयोर्युगलं । कस्य ते तव । कथम्भूतौ ? जनेश्वरौ जनस्य लोकस्य ईश्वरौ स्वामिना । पुनरपि कथम्भूतौ ? स्वजनभक्तिमुदितहृदयौ स्वजने बंधौ भक्तिरनुरागः तया मुदितं हृष्टं हृदयं ययोः पुनरपि किं विशिष्टौ ? धर्मविनयरसिकौ धर्मार्थो विनयो धर्मविनयः तत्र रसिको अनुरक्तौ । कथं प्रणेमतुः सुतरां अत्यर्थम् ।। __ अर्थ-प्रकाशमानचक्ररूपी सूर्याच्या किरणांनी ज्याचा सारा देह व्यापून गेला आहे. व ज्याच्या शरीराची कांति निळ्या कमलांच्या पाकळ्यांच्या समूहाप्रमाणे निळी आहे. व ज्याच्या जयपताकेवर गरुडाचे चिह्न आहे असा कृष्ण व बलभद्र या उभयतांनी हे नेमिजिनेश ? आपण त्यांचे बंधु असल्यामुळे भ्रातृप्रेमाने आनंदित चित्त होऊन आपल्या सर्व बंधूसह मोठ्या विनयाने वारंवार आपल्या चरणकमलांस. नमस्कार केला. श्री कृष्ण व बलभद्र हे पृथ्वीपति होते, धर्माचा व धार्मिक जनांचा विनय, आदर सत्कार करण्याचे त्यांना व्यसनच लागले होते. यत पर्वते गत्वा भगवतचरणारविन्दयुगलं तौ प्रणेमतुः स कीश
इत्याह--- श्री कृष्ण व बलभद्र यांनी ज्या पर्वतावर जाऊन श्री नेमिनाथ जिनाच्या चरणकमलांस नमस्कार केला तो पर्वत कसा
होता याचे वर्णन आचार्य करतातककुदं भुवः खचरयोषिदुषित
शिखरैरलंकृतः ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org