________________
( २४९) अर्थ--देवेंद्रांच्या मुकुटामध्ये असलेल्या पद्मराग व हिरे यांच्या किरणांच्या समूहाने स्पर्शित झालेले [देवेंद्र नमस्कार करीत असतां त्यांच्या मुकुटांतील रत्नांची कांति श्री नेमिनाथस्वामीच्या चरणावर पडली ) व प्रफुल्लित झालेल्या तां. बड्या कमळांच्या पाकळीप्रमाणे तांबडा रंग धारण करणारे, नखरूपी चंद्राच्या किरणांनी व्याप्त झाल्याने अतिशय शोभत आहे पुढचा भाग ज्यांचा अशा बोटांनी शोभणारे, असे आपले पाय हे श्री जिनेश मोक्ष प्राप्तिकडे ज्यांचे लक्ष्य लागले आहे 'नेमिनाथायनमः' या सात अक्षरी मंत्राचा हमेशा उच्चार कर. पारे, किंवा आपलें गुणवर्णन करणारे असे विद्वान् गणधरादिक महर्षि मोठ्या भक्तिनें वंदितात. ( नमस्कार करितात),
न केवलं त एव भगवतः पादयुगलं प्रणमंति किन्त्वन्येपीत्याह । । केवळ महर्षीच श्री जिनाच्या चरणांना नमस्कार करितात असे नाही, दुसरे भव्यजीव देखील नमस्कार करितात हे सांगतात. धतिमद्रथांगरविधिबकिरणजटिलांशुमंडलः । नीलजलदजलराशिवपुः सहबन्धुभिर्गरुडकेतुरीश्वरः हलभृच्च ते स्वजनभक्तिमुदितहृदयौ जनेश्वरौ .
धर्मविनयरसिकौ सुतरां चरणारविंदयुगलं प्रणेमतुः - घतीत्यादि । द्यतिरस्यास्तीति यतिमत् तच्चतद्रथांग व चक्रं तदेव रविविम्बं । रबिम्बमिब विम्बमाकारो यस्प तस्य किरणास्तैजटिल संपलितमशुमण्डलं देहदीप्तिसंघातो यस्य । अंसमण्डल इति च पाठः । अंसः स्कन्धः तस्य मण्डलं विस्तारस्तैर्जटिलं पस्य गरुडके तोः स तथोक्तः । पुनरपि कथम्भूतः इत्याह नीलेत्यादि । नीलबासे, जलव सजलमेषः स च जलराशिव समुद्रः ताविव वपुः शरी
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org