________________
(१४७ ) कुंजरश्च, जिनानां देशजिनानां, कुंजरो नायकः प्रधानः । पुनरपि कथम्भूतः ? अजरो न विद्यते जरा वाक्यमस्येति । पुनरपि किंवि. शिष्टः ? हरिवंशकेतुः हरिवंशे विष्णुवंशे केतुर्ध्वजः । पुनरपि क. थम्भूतः ? अनवद्यविनयदमतीर्थनायकः । न विद्यतेऽवद्यं दोषोऽनयोरियनवद्यौ तौ च तो विनयदमौ च । ज्ञानदर्शनतपश्चारित्रोपचारभेदाद्विनयः पंचविधः , पंचेंद्रियजयनादमोऽपि । अनवद्यता चानयोर्माया. दिरहितत्वात्, तयोस्तीर्थ प्रतिपादकं प्रवचनं तस्य नायकः प्रवर्तकः । पुनरपि किंविशिष्टः ? शीलजलधिः शीलानां जलधिः समुद्रः । __ मराठी अर्थ:-हरिवंशालाभूषणभूत, शीलांचा समुद्र १८००० शीलांना धारण करणारा, कपटाचा ज्यांत लेशही नाही असा निर्दोष पांच प्रकारचा विनय, व पांच प्रकारचा इंद्रिय विजय यांचे प्रतिपादन करणान्या परमागमाचा कर्ता, जन्म, जरा, मृत्यु यापासून दूर असलेला, शंभर इंद्राकडून पूजिला जाणारा, परम शुक्ल यानरूपी अग्नीने ज्ञानावरणादि आठ कर्मरूपी लाको ज्याने जावन टाकली आहेत असा व विकसित सालेल्या कमलाच्या या कळीप्रमाणे सुंदर व लोव नेत्राचा असा भी अरिष्टनेमि तीर्थकर होता. त्याचे अरिष्टनेमि हैं सार्थक गांव होते. कारण, अरिष्ट आठ कर्म व नेमि चाकाची धार. जसे पाक चालत असताना त्याचे खाली आलेल्या पदार्थांचा चु. राडा होतो त्याप्रमाणे या तीर्थकराने कर्माचा नाश केला होता अणून याचे अरिष्टनेमि असे सार्थक नाव होते. या तीर्थकराने लोक व अलोकास प्रकाशित करणान्या आपल्या ज्ञानरूपी कि. रणांनी सर्व पदार्थाचे स्वरूप जाणले व गणधरादिकामध्ये श्रेष्ठ असलेल्या या तीर्थकराने मुक्ति संपादन केली.
हत्यम्भूतस्य भगवतः पादयुगलं कीहशमित्याहपर सोगितलेल्या गुणांना धारण करणान्या श्री नेमिनाथ तीर्थ
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org