________________
(२४३) वस्तु सदात्मक आहे व पर्यायार्थिक नयाने ती असदात्मक आहे. या नयांची क्रमाने विवक्षा केली ह्मणजे वस्तु कथंचित् सदसदात्मक आहे हे ठरतें.
५ स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेसह एकदम स्वपररूपचतुष्टयाची विवक्षा असली झणजे हा भंग तयार होतो. यास कथंचित्सदवक्तव्य असें ह्मणतात. स्वपरचतुष्टयाची एकदम विवक्षा असल्यामुळे पदार्थाचे वर्णन करता येत नाही ह्मणून त्यास अवक्तव्य ह्मणतात. त्या अवक्तव्य भंगासहित पुनः स्वरूपचतुष्ट. याची अपेक्षा ठेविली झणजे हा पांचवा भंग होतो.
६ अबक्तव्य भंगावरोवर पररूपचतुष्टयाची अपेक्षा ठेवल्या. ने हा भंग होतो याचे स्यानास्त्यवक्तव्य असे नाव आहे.
७ अवक्तव्य भंगायरोपर स्वपरचतुष्टयाची अपेक्षा ठेव. त्याने हा भंग होतो. याचे नाव स्यादस्तिनास्ति अवक्तव्य असे आहे.
याप्रमाणे या सात भंगांच्या आश्रयाने श्री नमि जिनांनी भव्यांना उपदेश केला.
. परमपि भगवती गुणमाह । । पुनः नमिजिनाच्या गुणाचे वर्णन आचार्य करतात. अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रह्म परमम् न सा तत्रारंभोऽस्त्यणुरपि च यत्राश्रमविधौ । ततस्तत्सिद्धयर्थं परमकरुणो ग्रन्थमुभयम् । भवानेवात्याक्षीन च विकृतवेषोपधिरतः ॥ ११९ ॥
अहिंसेत्यादि-अहिंसा दया । भगवता जगति लोके । विदिता यथावत् हाता विदितमित्येतलिंगपरिणामेनाभिसम्बध्यते । सा केषां
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org