________________
( २४१ ) तद्गतधर्माची सिद्धि करू शकत नाही. श्री नमि जिनांना पदार्थाचे वर्णन सात प्रकारांने केले आहे ते असें
१ पदार्थांचा सद्भाव स्वरूपचतुष्टयाचे योगाने आहे. जसें घागर ही आपल्या स्वरूपांतच राहते. ती परस्वरूपांत राहत नसते. अर्थात् ती कपड्याच्या आकाराची नाही यास्तव घागरीचे अस्तित्व स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेने आहे. [ या स्वरूपचतुष्टयाचे वर्णन मागें केले आहे. हणून घागर ही कथंचित् स्वस्वरूपाने आहे.
२ पदार्थांचा अभाव परचतुष्टयाच्या अपेक्षेने आहे. घागरीचा कापडाच्या दृष्टीने अभाव आहे. कपड्याचे गुणधर्म घागरीमध्ये न..तात. यास्तव त्या दृष्टीने तिचा अभाव आहे; असें झणतां येते. घागरीचा सर्वथा अभाव मानता येत नाही. तसे मानले तर तिचे जे कापडाच्या स्वरूपाहून भिन्न स्वरूप - दिसतें तेंही दिसले नसते. यास्तव घागर ही कथंचित् पर.. चतुष्टयाच्या दृष्टीने अभावात्मक आहे असें ह्मणता येते.
३ स्वरूपचतुष्टय व पररूपचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तु अव. : क्तव्य आहे. जसें एक मनुष्य एकाचा मामा आहे व एकाचा काका आहे. येथे एका नात्याच्या आश्रयाने त्याला मामा किंवा, काका असें ह्मणता येईल. परंतु एकदम दोन्ही नाती आपल्या दृष्टीपुढे ठेऊन त्याचे एकदम शब्दद्वारे वर्णन करूं झटल्यास ते साधणार नाही. कारण, आपण शब्दांची रचना क्रमानेच करू शकतो. यास्तत्र एकदम त्या दोन नात्यांचे ब. र्णन करता येत नाही. यावत्रमाणे स्वपरराष्टयाची अपेक्षा एकदम जेव्हा मनांत उदाते तेगा वस्तूही अबक्तब्ध ठरते.
४ सहायतुष्टय व पररूपवतुष्टपाची क्रमाने ओक्षा के. स्यास पस्नु कचित् भावामातामह आहे. दूमाहियाने
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org