________________
१२९१) आहेत किंवा सर्वथा मानल्या आहेत ! जर सर्वथा नित्यादि स्वभावयुक्त वस्तु आहेत असे मानले तर एकांतवादाचाच स्वी कार केला असे होईल. व या योगे तुमचा अनेकांतवाद नाश पावेल. कदाचित् कथंचित् नित्यादिस्वभावयुक्त वस्तु आहेत असे मानीत असाल तर अनवस्था नांवाचा दोष येतो. तो असा-की आपण अनेकांतही कथंचित् - अनेकांतस्वरूपाचा मानला व त्यांत पुनः पुनः अनेकांताची कल्पना करीत गे: ल्यास त्या परंपरेचा अंतच लागणार नाही. या शंकेचे उत्तर आचार्य देतात. अनेकांतोऽप्यनेकांतः,
प्रमाणनयसाधनः। अनेकांतः प्रमाणात्ते,
तदेकांतोऽपितानयात् ॥१.१॥ अनेकांतोऽपीत्यादि । अनेकांतोऽपि न केवलं सम्यगेकांत इत्यपिशब्दार्थः । कथम्भूतःअनेकान्तः कथंचित्स्यादित्यर्थः । पुनरपि कथंभूतः प्रमाणनयसाधनः । प्रमाणे च नयाश्च साधन यस्य । एतदेव दर्शयननेकांत इत्याद्याह । प्रमाणात्साधनात् अनेकांतः सिध्यति । ते तव मते । सकलादेशः प्रमाणाधीनः इत्यभिधानात् । तदेकांतः तस्मिन्ननेकांत एकांतः तदेकांतः प्रतिनियतधर्मः । स कस्मात्सिध्यति ? नयात् कथम्भू. तात् अर्पितात् विवक्षितात् । विकलादेशो नयाधीनः । _ अर्थ हे अरजिनेश, आपल्या मतामध्ये अनेकांत देखील क
थंचित् अनेकांत आहे. सम्यगेकांत कथंचित् अनेकांत अस‘णार. त्याच्याबद्दल काय सांगावयाचे आहे? अनेकांताची सिद्धि प्रमाणापासून होते. व सम्यगेकांताची सिद्धि सत्य नयापासून होते.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org