________________
१२१९) अणजे आत्मघात करणे नव्हे का? यास्तव जे जिनेश्वराचा द्वेष फरतात ते आत्मघातकी होत हे सिद्ध होते. - सर्व पदार्थाचे स्वरूप शब्दांनी अवर्णनीय मानल्यावर वस्तूचे स्वरूप शिष्यांना समजावण्याचा उपाय कोणता ? अथवा पदार्थाचे स्वरूप अवक्तव्य आहे असे जर मटले तर अवक्तव्य शब्दाने त्या पदार्थाचे स्वरूप सांगितले असे होत नाही का? पदार्थ सगळे अवक्तव्य आहेत असे ह्मणणारा मनुष्य मी मौन. व्रत धारण केले आहे असे सगळ्यांना सांगणाऱ्या मनुष्याप्रमामेंच समजावा. कारण, ज्या मनुष्याने मौनव्रत-न बोलण्याचे व्रत घेतलें तो बोलणार कसा? व बोलूं लागेल तर मौनव्रती कसा? याचप्रमाणे सर्व पदार्थ अवक्तव्य आहेत असे झणणारा मनुष्य समजावा.
कोदशास्तहि प्रतिपत्तरभिप्रायाः सत्याः कीदृशाश्नासइत्याहजाणणायाचे कोणते अभिप्राय खरे समजावेत व खोटे कोणते समजावेत या प्रश्नाचे उत्तर आचार्य या श्लोकांत सांगतात. सदेकनित्यवक्तव्या
स्ताद्वपक्षाश्च ये नयाः । सर्वथेति प्रदुष्यन्ति
___पुष्यन्ति स्यादितीह ते ॥ ९९ ॥ सदित्यादि । संश्च एकश्च नित्यश्च वक्तव्यश्च इत्येवंविधा ये नयाः । तद्विपक्षाच असदनेकानित्यावक्तव्याश्च ये नयास्ते । प्रदुष्यन्ति प्रकर्षेण दुष्टा भवन्ति । कथं ? सर्वथेति सर्वप्रकारेणेति । कथं तर्हि ते सत्या भवन्तीत्याह-पुष्यन्तीत्यादि । पुष्यन्ति स्वार्थप्रतिपादने निर्वाधत्वेन पुष्टा भवन्ति स्यादित्यनेनोपलक्षिताः सन्तः । इह जगति ते तव मते ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org