________________
२१७ ) पाचप्रमाणे पदार्थात अनेकत्व देखील द्रव्यार्थिक नयाने मान् तर अवश्य संकर दोष : या मतामध्ये शिरला असता पदाथाचे अस्तित्व स्वरूप चतुष्टयाने आहे. नास्तित्व पररूप चतुष्टयाने आहे. यास्तव संकर दोषः स्याद्वादांत बिलकूल येत नाही, ? व्यतिकर दोपही यांमध्ये नाही. तसेच, वस्तु सामान्यविशेषधर्मात्मक नित्यानित्यात्मक व एकानेकात्मक आहे हे युक्तीने सिद्ध झाले आहे. यास्तव, ती एकस्वभावात्मक आहे किंवा अनेकस्वभावात्मक आहे. असा संशयच रहात नाही. संशय नसल्याने त्या वस्तूविषयी अज्ञानहीं रहात नाही. यामुले अप्रतिपत्ति हा दोष स्याद्वादात उद्भवत नाही. तसंच व. स्तूचे अस्तित्व सिद्ध होत असल्यामुळे अभाव दोषालाही या मतामध्ये आश्रय , मिळत नाही. याप्रमाणे "एकतिवधानी स्याद्वादामध्ये आरोपिलेल्या या आठ दोषांचे निराकरण झालें. व स्याद्वाद हा निर्दोष आहे. एकांतवाधीनी केवळ स्वपक्षवश होऊन द्वेषबद्धीने या आठ दोषांचे खापर स्थावादा माथीं मारले होते परंतु स्यांद्वाद निर्दोष आहे हैं या विवेचनावरून
7.65
TET
om
FAA
न सवेमतदयुक्त वस्तुमा याचामगविगत्वादिस्याहएकांतवाद टाकाऊ आहे व अमेकांतवाद ग्राह्य आहे असे हार णणे अयोग्य आहे. कारण, वस्तूचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. ती अवाच्य आहे. अशा शंकेचे निरसन
आचार्य या श्लोकांत कारतात. ते तं स्थघातिनं दोष,
शमीकर्तुमनीश्वराः । त्वद्विषः स्वहनो बाला
स्तत्वावक्तव्यतां श्रिताः ॥ ८ ॥
FE
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org