________________
(२०४) रति-प्राणनाथ, हे कोण आहेत !
मदन-हे जिनेश्वर आहेत, .: रति-आपण सर्व विद्याला स्वताच्या आधीन केले आहे ना? मग यांनाही वश केलेच असेल? . .
मदन-प्रिये, हे फारच थोर आहेत. हे माझ्या स्वाधीन कसमें होतात. यांच्यापुढे माझी दाळ बिलकुल शिजली नाही. यांना पाहिले की माझ्या अंगांत कापरेंच भरते. . .
रति-वाहवा, तर मग धापण पुरे भ्याड आहात असेच ना! आणि माझ्यापुढे जे आपल्या शौर्याचे पोवाडे आपण गाता ते केवळ आपला भित्रेपणा दिसू नये एवढ्याच करितां
___ मदन-प्रिये, तूं माझ्यावर भित्रेपणाचा जो आरोप केलास तो व्यर्थ आहे. अग राजाधिराज व पराक्रमी अशा मोह सम्रादवा देखील यांनी युद्धांत पराभव केला तर मग आमी तर शा मोह सम्रादाचे नोकर. आमचा श्रीजिनेश्वरापुढे काय पार. याप्रमाणे ज्यांना पाहून ति व मदन यांच्यामध्ये असा संवाद झाला ते श्रीजिनेश्वर सतत संरक्षण करोत. .
मेहे कन्दर्पे च विनिर्जिते यज्जातं तद्दर्शयन्नाह । - भगवंतांनी मोहक मदन यांना जिंकल्यावर पुढे आणखी
काय केलें ग्रंथकार सांगतात. आयत्त्यां च तदात्वे च,
- . दुःखयोनिर्दुरुत्तरा। तृष्णानदी त्वयोत्तीर्णा,
विद्यानावा विविक्तया ॥ ९२ ॥ प्रायस्यामित्यादि । तृष्णव नदी तृष्णानदी । त्वया भरा।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org