________________
(२०३) हेपयामास तं धीरे,
त्वयि प्रतिहतोदयः ॥ ९१ ॥ कंदर्पस्येत्यादि । कंदर्पस्य कामदेवस्य । उधुरः उत्त्रण उत्कटः। दर्योऽहंकारः । कथम्भूतः ! त्रैलोक्यविजयार्जितः लोक्यस्क वि-- नबस्तन अर्जित उपार्जितः । हेपयामास लज्जा नीतवान् । ते कं. दर्ष । कथम्भूतः सन् ! प्रतिहतोदयः प्रतिहतो विनाशित उदयों बस्यासौ प्रतिहतोदयोऽलब्धास्पदः । क ! त्वयि । कथम्मूते। धीरे अक्षुभितचित्ते। : मराठी अर्थः - संपूर्ण त्रैलोक्याला जिंकल्यामुळे उत्पन्न झालेला मदनाचा उत्कट गर्व, धीर अशा हे अर जिनेश, आपल्यावर बिलकुल प्रभाव चालवू शकला नाही. उलट मी त्रैलोक्यास देखील जर्जर करून सोडलें असें मणणाया मदनाच्या गर्वाने मदनासच लाजविलें.
. तात्पर्यः-श्री अरजिनेश्वराने जसा मोहाचा पराभव केला तसा या मदनांचाही पराभव केला. मदनास, मी त्रैलोक्यात जिंकलें आहे; मास्यासारखा शूर कीणं आहे, असे वाटत होते. त्याने सर्व त्रैलोक्य वश केले होते. परंतु श्री जिनेश्वरास तो आपल्या कह्यांत आणू शकला नाही....
एकदा रति व मदन हे विहार करण्यासाठी निघाले असता त्यांनी वाटेंत श्री जिनेश्वरास पाहिले. त्यावेळेस रति व मदन यांच्यामध्ये जो मजेदार संवाद झाला त्याचे येथे वर्णन केल्यास तें विसंगत दिसणार नाही असे वाटते. ते वर्णन असें
कोऽयं नाथ जिनो मवक्तव वशी हुँ हुँ प्रतापी प्रिये । हुं हुं तर्हि विमुंच कातरमते शौयोवलेपक्रियाम् । मोहोऽनेन विनिर्जितः प्रभुस्सौ. ताकिंकराः के क्यम् । इत्येवं रतिकामजल्पविश्यः स.श्रीजिनः पातु वः ॥१॥......
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org