________________
:":":
":-:
-
:
"
:
"
R
".
-
":
...
(२०२) होतो. जसें मांजर घरांत शिरेल बरें का ? असे आपण ह्मणतो. येथे मांजराने मात्र घरति शिरू नये, इतर प्राणी शिरल्यास काही हरकत नाहीं; असा जर कोणी विपरीत अर्थ केल्यास आपण सास 'वेडा आहे ' असें मणं. तेव्हा या ठिकाणी मांजर या शब्दानें मांजराचा बोध होऊन इतर प्राण्यांचा देखील बोध होतो. तद्वतच मोह या शब्दाचा देखील अर्थ समजावा. या चार घाति कर्मामध्ये मोहकर्म हैं बलाढ्य आहे. 'मुनिजन याचाच प्रथम नाश करतात. जोपर्यंत या कर्माचा नाश होणार नाही तोपर्यंत केवलज्ञानाचा उदय होणे अशक्य आहे. प्रथमतः मोहनीय कर्म नष्ट होते. यांचा नाश झाल्यावर तदनंतर ज्ञानाचरण, दर्शनावरण व अंतराय या तीन कमांचा नाश करपास फारच सोपे जाते. मोह कर्माच्या आश्रयाने ही कमें आपले प्रभुत्व आत्म्यावर दाखविनात. मोह कर्माला सर्व कमांचा राजा असें मटले आहे. राजाला जिंकल्यावर त्याचें सैन्य जिंकण्यास उशीर लागत नाही. ही तीन कमें देखील समर्थ असल्यामुळे यांना देखील मोह असें बटले आहे. मो. हनीय कर्माचा श्री जिनाने विध्वंस केला याचा अर्थ जिनाने मोहकर्मासह तीन कमांचा नाश केला असाच होतो.. ज्यावे
स याकर्माचा नाश होतो त्यावेळेस मुनीश्वरांस श्री जिन अशी संज्ञा प्राप्त होते. या चार कर्माना घातिकम किंवा पापकमे असे ह्मणतात. यास्तव प्रथमतः अरजिनांनी या पापकर्मास
मोहजयाचब्जातं तद्दर्शयन्नाह-- मोहकर्माचा पराभव केल्यावर अरतीर्थकरांना काय प्राप्त
__ झाले हैं दाखवितात. कंदर्पस्योधुरो दर्प
स्त्रैलोक्यविजयार्जितः।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org