________________
( १९७ )
कणिकामपि । विद्या केवलज्ञानं, विभूतिः समवसरणादिलक्ष्मीः । तव या विद्या विभृतिश्च तयोः कणिकामपि लवमपि । तस्मात्कारणावंतं कुन्थुतीर्थकरदेवं । कथम्भूतं ? अजं न जायते इत्यजः तं जन्मरहितं । पुन- . रपि कथम्भूतं ? अप्रतिमेयं अपरिमेयं, अनन्तं केवलमित्यभिधानात् । पुनरपि कथम्भूतं ? स्तुत्यं स्तवाह । इत्थंभूतं भवन्तं स्तुवंति । के ते? आर्याः गणधरदेवादिमुनयः । किंविशिष्टाः ? सुधियः शोभना धीबुद्धिर्येषां । पुनरपि कथम्भूताः ? स्वहितैकतानाः स्वस्मै हितं निःश्रेणसं तदेकस्तानो विषयो येषां ते स्वहितैकतानाः । मोक्षकांक्षिण इत्यर्थः ।। ___ मराठी अर्थ:-हे मुनिश्रेष्ठा! आपल्या ठिकाणी पूर्णज्ञान व अनुपम ऐश्वर्य आहे. आपल्या ज्ञानाचा व ऐश्वर्याचा एक लवही ब्रह्मा, विष्णु महेश सुगत कपिल वगैरे कुदेवामध्ये आढळून येत नाही. यास्तव हे जिनेश कुंथुनाथ, जन्मरहित अनंत केवलज्ञानसंपन्न स्तवनार्ह असे आपण, मोक्षकांक्षी बुद्धिमान गणधरादिकांकडून हमेशा स्तविले जात आहात.
याप्रमाणे कुंथुनाथ जिनाचे स्तवन संपले.
टीप:-ब्रह्मादिकांच्या अपेक्षेनें भगवंतास में विद्या व विभूतिमध्ये अधिक दाखविले त्यामुळे पुढे अजत्व आणि अप्रतिमेयत्व विशेषण जोडणे बरे दिसते.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org