________________
.
( १९८ )
अथ अरनाथ स्तुतिः । गुणस्तोकं सदुल्लंघ्य तहहुत्वकथा स्तुतिः। आनन्त्यात्ते गुणा वक्तुमशक्यास्त्वयि सा कथम् ॥८६॥
गुणस्तोकेत्यादि । गुणानां स्तोकं लवं सद्विद्यमानं 1 उल्लंघ्य अतिक्रम्य । तदहुत्वकथा तेषां गुणानां बहुत्वकथा बहुत्वकीर्तनं स्तुतिर्लोकप्रसिद्धा । सा स्तुतिः त्वयि अरतीर्थ कर देवे कथं कर्तुं शक्या ? कुतो न शक्या ? ते गुणा वक्तुमशक्या यतः । कुतस्ते तत्र गुणा वक्तुं न शक्यन्ते इतिचेत् आनन्त्यात् ।
. अर्थः-थोड्या गुणांला तिखट मीठ लाऊन त्यांचे मोठ्या भक्तीने वर्णन करणे यास जगामध्ये स्तुति ह्मणण्याचा प्रघात. पडला आहे. परंतु हे अर जिन, आपल्या ठिकाणी थोडकेच. गुण असते तर ते वाढवून त्यांचे वर्णन केले असते. परंतु मापले अनंत गुण आहेत. यास्तव आपली स्तुति होऊ शकत नाही. आपले जेवढे गुण आहेत तेवढ्या गुणांचे वर्णन जर आमी काही करू शकणार नाही तर आमी आपल्या गुणांचे वाढवून वर्णन कसे करणार ? यास्तव आपल्या एखाद्या दुसऱ्या गुणाच्या वर्णनास स्तुति ह्मणता येत नाही.
तहि मौनं कर्तव्यमित्यवाह । र गुण वर्णन करता येत नाही तर मौन धारण करावे असे
भगवंतानी झंटल्यावर आचार्य उत्तर देतात. तथापि ते मुनीन्द्रस्य, यतो नामापि कीर्तितम् । पुनाति पुण्यकर्तेर्नस्ततो ब्रयाम किंचन ॥८७॥
तथापीत्यादि । तथापि त्वद्गुणानां वक्तुमशक्यत्वपकारेणाऽपि । ते तव । मुनीन्द्रस्य गणधरदेवादिमुनिस्वामिनः । यतो यस्मात्का
A
N
..
.
।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org