________________
-
( १९५ ) ल्यामुळे इन्द्रिये अनावर होतात. त्यामुळे अंतस्तप होऊ शकत नाही. यास्तव बाह्य तपाची अवश्यकता आहे. बाह्य तप क अंतस्तप यामध्ये साध्यसाधन-भाव आहे. अंतस्तप साध्य होण्यासाठी बाह्य तप हे कारण मानले आहे. ज्या तपति आत्म्याकडे जास्ती लक्ष दिले जाते ते अंतस्तप होय. ध्यान चार तहेचे आहे. आर्तध्यान, रौद्रध्यान, धर्मध्यान व शुक्लध्यान, श्रीकुन्थुजिनांनी आर्तध्यान व रौद्रध्यान या दोन कुध्यानांचा त्याग केला. कारण, या ध्यानाने बाह्य पदार्थावर अतिशय आ. सक्ति उत्पन्न होते. व मनामध्ये वाईट विचार उत्पन्न होतात. या ध्यानापासून क्रमाने तिर्यग्गति व नरकगति प्राप्त होतें. धर्म व शुक्ल ध्याने ही मोक्षाची प्राप्ति करून देण्यास समर्थ असतात. श्री कुंथुजिनांनी या पुढच्या दोन ध्यानात आपली अतिशय प्रगति करून घेतली. ..
___ तत्र वर्तित्वा किं कृतंबानित्यत्रह। धर्म्य व शुक्ल ध्यान ही धारण करून प्रभूनी काय केले हे सांगतात.
हुत्वा स्वकर्मकटुकप्रकृतश्चितस्रो,
रत्नत्रयातिशयतेजसि जातवीर्यः । .. विभ्राजिषे सकलेवदीवविनेता, ........
व्यभ्रे यथा वियति दीप्तरचिविवस्वान् ।।४। हुत्वेत्यादि। विभाजिव भासितवान् । कथम्भूतः सन् ! विनेता प्रणेता । कस्य ? सकलवेदविधेः सकलस्य लोकालोकस्य वेदः परिज्ञानं सकलवेदः तस्य विधिः विधानं यस्मादसौ. सकलवेदविधिरागमः तस्य । किं कृत्वा ! हुत्वा दावा क्षयमुपनीय । काः ? स्वकर्मकटुकप्रकृतीः, कटुकाः विरूपकफलदायिन्यः । ताश्च ताः प्रकृतयश्च, स्वकर्मणां कटुकप्रकृत्तयः ताः । कति ? चतस्रो घातिचतुष्टयमित्यर्थः
1
.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org