________________
(१९०) भूयादस्तु। किमर्थ ? भवक्लेशमयोपशान्त्यै भवश्च संसारः कशाश्च दुःखानि भयानि च त्रासाः तेषामुपशान्तिरुपशमनं प्रक्षय इत्यर्थः तस्यै। कस्य ? मे मम स्तुतिकर्तुः । किविशिप्रः शान्तिः ! जिनः कारातिनेता । पुनरपि किंविशिष्टः ? भगवान विशिष्टज्ञानवान् , इन्द्रादीनां पूज्यो वा । पुनरपि किंविशिष्टः ? शरण्यः शरणेषु साधुः शरण्यः । जाता इत्यर्थः ।। ___ मराठी अर्थ:--श्री शान्ति जिनांनी आपल्या ठिकाण
ध्या रागादि दोषांचा नाश कम्पन अनंत सुवरूप अशी शान्ति मिळविली. व संसारसमुद्रांतून तरून जातां यावें झणून शरण आलेल्या भव्य जीवांना परमशान्ति सुखाचा लाभ करून दिला केवलज्ञानसंपन्न, इंद्रादिपूज्य, सांचे रक्षण करणारे, कमांचा नाश करणारे श्री शान्ति जिन संसारांत उत्पन्न झालेल्या माझ्या दुःखांचा, भीतींचा नाश करणारे व माझं संरक्षण करणारे होवोत. . .
तात्पर्यः- ग्रंथकाराने शांति जिनाचे स्तवन करून माझे संसारदुःख दूर करा, मी आपणांस शरण आलो आहे. अशी त्यांची प्रार्थना केली आहे.याशिवाय संसारसंबंधी कोणतेही पदार्थ त्यांनी मागितले नाहीत. कारण, भगवंताची स्तुति करण्याचे हे फळ नव्हें की पुण्यानुबंधिनी विभूति मिळविण्यांत ते पर्याप्त व्हावे; असें ग्रंथकर्ता जाणून आहे.
याप्रमाणे शान्ति जिनाचे स्तवन संपले. ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org