________________
(१८९) मुहुः पुनः पुनः प्राञ्जलि बद्धाञ्ज, देवचक्रं इन्द्रादिदेवसंघातोऽभूत्ध्यानोन्मुखे ध्यानस्य व्युपरतक्रियानिवर्तिलक्षणस्य योगचरमसमयवर्तिनः उन्मुखे सलि । ध्वंसि विध्वंसनशीलं कृतान्तचक्रं कर्मचक्रमभूत् ।
मराठी अर्थ-श्री शांतिनाथ तीर्थकर राज्य करीत असतां सर्व राजे हात जोडून नम्र झाले. मुनिपद धारण केले त्यावेळी यांनी दयारूपी किरणांना धारण करणारा उत्तम क्षमादिरूप दशधर्म आपल्या स्वाधीन करून घेतला. अथवा संपूर्ण पदाथाना एकदम जाणणारे केवलज्ञान यांना झाल्यावर यांच्या पुढे धर्मचक्र नम्र होऊन चालू लागले. पूज्य अशा शांतिजिनांनी समवसरणांत बसून धर्मोपदेश केला त्यावेळी इंद्रादि देवांच्या समूहाने नम्र होऊन वारंवार हात जोडले-भक्ति केली. अयोगिकेवली. नांवाच्या चौदाव्या गुणस्थानात प्रवेश करून शेवटच्या समयीं व्युपरतक्रियानिवृत्ति नांवाच्या चौथ्या शुक्लध्यानाच्या साहाय्याने श्री शान्तिनाथ भगवन्तांनी कर्माचा नाश करून मुक्तिरमा मिळविली.
स्तोता स्तुतेः फलं याचमानः स्वदोषत्याधाहस्तुतिकार स्तुतीच्या फलाची इच्छा करतात. स्वदोषशान्त्यावहितात्मशान्तिः,
शान्तेर्विधाता शरणं गतानाम् । भूयाहवक्लेशभयोपशान्त्यै,
शान्तिर्जिनो मे भगवान् शरण्यः ॥८॥ स्वदोषेत्यादि । स्वस्य दोषा रागादयस्तेषां शान्त्या प्रक्षयेण विहितात्मशान्तिः विहिता कृता आत्मनः शान्तिः अनंतसुखप्राप्तिरूपा येन । एवंविधाया एव शान्तेर्विधाता कर्ता । केषां ? शरणं गतानाम् । संसारमहार्णवोत्तरणार्थमुपमतानां । इत्यम्भूतः शान्तिर्जिनो
स्तोता .
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org