________________
(१८८) घाति कमांचा नाश करून आर्हन्त्यलक्ष्मी प्राप्त करून घेतली. आर्हन्त्य लक्ष्मी प्राप्त होण्यास चार घातिकमांचा नाश करावा लागतो. यांचा नाश केल्यापाएन चार आत्मिक गुण प्रगर होतात. ते असेंः
झानावरण कर्माच्या नाशाने अनंतज्ञान-केवलज्ञान होते. दर्शनावरण कर्माच्या नाशाने अनंत दर्शन प्राप्त होते. मोहनीय कर्माच्या अभावाने अनंत सुख मिळते. व अंतराय कर्माच्या अभावें अनन्त शक्तिमान् आत्मा होतो. आर्हन्त्यलक्ष्मी ही तेराव्या गुणस्थानांत ( सयोग केवल नांवाच्या गुणस्थानांत) प्राप्त होते. त्यावेळेस तीर्थकर प्रकृतीचा उदय होतो. त्याच्या योगें केवली जीवांना धर्मोपदेश करीत असतात.
अपरमपि सरागवीतरागावस्थायां किं कि संजातमित्याहसराग व वीतराग या भावस्थामध्ये अणखी भी शान्तिनाथांना
काय मिळाले हे सांगतात. यस्मिन्नभूद्राजनि राजचक्र,
मुनौ दयादीधितिधर्मचकम् । पूये मुहुः प्राञ्जलि देवचक्र,
ध्यानोन्मुखे ध्वंसिकृतान्तचक्रम् ॥७९॥ . यस्मिन्नित्यादि । यस्मिन् शान्तिनाथै राजनि सति । राजचक्र नृपतिसंघातः । प्राञ्जलि बद्धाञ्जलि अभूत्संजातम् । मुनौ यता सति धर्मचक्र धर्मश्चारित्रमुत्तमक्षमादिलक्षणो वा तस्य चक्र समूहः प्राजलि आत्मायत्तं अभूत् । कथम्भूतं ? दयादीधिति दया एक दीधितयः किरणाः यस्य, दया वा दीधितिः प्रकाशो यत्र । यदि वा मुनौ सकलार्थसाक्षात्कारिणि समुत्पन्नकेवलनाने सति, धर्मचक्र भगवतोऽप्रेसरं रथांग प्राञ्जलि आत्माधीनमभूत् । पूज्ये समवसरणस्थिते, धर्मोपदेशक सति
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org