________________
' १८५)
अथ शांतिनाथस्तुतिः । विधाय रक्षां परतः प्रजानां,
राजा चिरं योऽप्रतिमप्रतापः । व्यधात्पुरस्तात्स्वत एव शांति
मुनिर्दयामूर्तिरिवाघशांतिम् ॥ ७६॥ विधाय रक्षामित्यादि । विधाय कृत्वा । कां ? रक्षा पालनं । कासा ? प्रजानां । केभ्यः ! परतः शत्रुभ्यः । चिरं बहुतरकालं राजा सन् यः शांतिर्जिनः अप्रतिमप्रतापः अनस्पविक्रमः । एतत्कृत्वा पुनः किं कृतवान् इत्याह-व्यधादित्यादि । व्यधात् कृतवान् । कां ? अपशान्ति भवस्य पापस्य शांति उपशमं प्रजानामात्मनश्च । कदा पुरस्तात् पश्चात् । कोसौ ! शांतिः शांति म जिनः । कथम्भूतः ! दयामृतिरिव दयायाः कपायाः मूर्तिरिव शरीरमिव । पुनरपि कथम्भूतः ! मुनिः निखिलार्थसाक्षात्कारी । कथं तो व्यधात् ! स्वत एव स्वयमेव न परतः। .. मराठी अर्थ:-अनुपम पराक्रमाला धारण करणा-या शांति तीर्थकरांनी शत्रूपासून आपल्या प्रजेचे उत्तम प्रकारे पुष्कळ कालपर्यत संरक्षण केले. व राज्य केल्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली. दयेची साक्षात् मूर्ति अशा व संपूर्ण पदार्थांना जाणणाऱ्या या शोति तीर्थकरांनी स्वतः आपल्या पापाची व प्रजेच्या लोकांच्या पापांची शांति केली. .. तात्पर्यः-गृहस्थावस्थेत त्यांनी चांगल्या रीतीने प्रजेचें शत्रूपासून रक्षण केले. व तदनंतर ते मुनि झाले. त्यांनी धर्माचरणाने स्वतःच्या पापांची शांति केली व लोकांसही धर्ममागांस लाऊन त्यांची पापें दूर केली.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org