________________
१८३ )
शंकांचे उत्तर असें आहे
मणसहियाण वयणं दिळं तप्पुव्वमिदि सजोगिमिः ॥
उत्तो मणोवयारेणिं दियंणाणेण हीणसि ॥२२७॥ इंद्रियज्ञान ज्या जीवांना असते त्यांचे वचन मनःपूर्वक होत असते. यास्तव इंद्रियज्ञानरहित अशा सयोग केवलींनाही उपचाराने मन आहे असे सांगितले आहे. यद्यपि त्यांना भु. ख्यतया मन नाहीं तथापि त्यांचा दिव्यध्वनि होत असतो. परंतु आमांस मन नसेल तर आमच्या ठिकाणी वचनप्रयोग संभवणार नाही; यास्तव केवलींना उपचाराने मन आहे असें घटले आहे.
आमासारख्या निरतिशय पुरुषामध्ये असलेला स्वभाव पाहून सातिशय भगवंतामध्येही त्या स्वभावाची कल्पना करणे अयुक्त आहे. परंतु अशी कल्पना करण्याचा हेतु काय आहे हे या गाथेत सांगितले आहे. . अंगोवंगुदयादो दव्वमणष्ठं जिणिंदचंदह्मि ।
_मणवग्गणखंधाणं आगमणादो दु मणजोगो ।
अंगोपांग नामकर्माच्या उदयाने हृदयाच्या ठिकाणी विकसित अष्टदल कमलाच्या आकाराचे द्रव्यमान उत्पन्न होते. यास्तव मनोयोग त्यांच्या ठिकाणी उपचाराने आहे तात्पर्यकेवलींना द्रव्यमन आहे. भावमन नाही. तथापि मनोवर्गणायेत असल्याने मनोयोग आहे असे आणण्यास हरकत नाही.
न चान्यमनुष्याणां कायादिप्रवृत्तयश्चिकीर्षापूर्विकाः दृष्टा अतो . भगक्तोऽपि तात्तत्पूर्विका एव युक्ता इत्यभिधातव्यं यतः- . छमस्थ मनुष्यांचे सर्व व्यापार इच्छापूर्वक होतात यास्तव श्री जिनांचेही सर्व व्यापार तसेच ज्ञाले पाहिजेत हे ह्मणणे
योग्य नाही. कारणमानुषीं प्रकृतिमभ्यतीतवान्,
देवतास्वपिच देवता यतः ।।
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org