________________
( १७३ तात्पर्यः -- रागद्वेषांनी भरलेलें आपलें चित्त हे पिशाच आहे. व ते जे पदार्थ आपले नव्हेत, आपल्या आत्म्यापासून सर्वथा भिन्न आहेत त्यामध्ये स्वत्वाची कल्पना उत्पन्न करतें; आणि आपणास ते वारंवार भुरळ पाडते. तेव्हा ते आपल्या आत्म्यांतून काढून टाकण्याचा उपाय ह्मणजे जीवादि पदार्थांचे स्वरूप समजून घेणे व त्यावर श्रद्धान ठेवणे आणि आपला आत्मा स्वस्वरूपामध्ये लीन ठेवणे हा होय. या उपायाने हे पिशाच आपल्या आत्म्याचा सम्बन्ध सोडून देईल. श्री अनंतजिनांनी हाच उपाय अमांत आणून या पिशाचाचे दमन केले मणून अनंतजित् हे त्यांचे नां सार्थक होय.
तथा तज्जयं कुर्वनसौ कथम्भूत संजातः इत्याहःया पिशाचास जिंकून प्रभूनी पुढे काय केलें हें आचार्य सांगतात, कषायनान्नां द्विषतां प्रमाथिना
मशेषयन्नाम भवानशेषवित् । विशोषणं मन्मथदुर्मदामयं,
- समाधिभैषज्यगुणैर्व्यलीनयत् ॥६७॥ कपायेत्यादि- कषायनाम्नां कषायसंज्ञानां द्विषतां । कथम्भूतानां ? प्रमाथिनां प्रमथनशीलानां । अशेषयन् निःशेषतः क्षपयन् । किं तत् ? नाम हृदि इत्यनुवर्तते । हृदि तेषां नामाप्यशेषयन् भगवाननन्तजिदशेषवित् सर्वज्ञः संपन्नः । न केवलं तेषां नाम अरोषयन् । व्यलीनयत् द्रवतां नीतवान् । विनाशितवानित्यर्थः । कं ? मन्मथदुर्मदामयं । मन्मयः कामः तस्य दुशे मदो दुरभिमानो दर्पः, स एवामयो व्याधिः, तम् । कथम्भूतं ? विशोषणं सन्तापकं । इत्थम्भूतं. तदामयं कैद्यलीनपत् ? समाधिभैषज्यगुणैः समाधिOनं स एव भैषज्यमौषधं तस्य गुणास्तदामयोपशमकरत्वादयस्तैः ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org