________________
१७४ )
मराठी अर्थ:- मागील श्लोकांत लिहिलेल्या उपायांनी श्री अनंत जिनांनी त्या भूताचा पराभव केल्यानंतर आत्म्यामध्ये विकार उत्पन्न करून आत्मिक गुणांचा विध्वंस करपाया कषायांचा नाश केला; व हमेशा आत्म्यामध्ये आकुलता अशान्ति उत्पन्न करणाऱ्या विषयाभिलाषा रूपी रोगाचा ध्यानपा औषधाच्या कामरूपी रोग नाश करणाऱ्या, गुणांनी नाश केला.
तात्पर्यः -श्री अनन्त जिनांनी कषायांचा नाश केला, त्रिनयाभिलाषारूपी रोग ध्यानरूपी औषधाने दूर केला. ननु मन्मथ दुर्मदामये सति भोग कांक्षायाः प्रवृत्तेः कथं मिराकुलः
समाधिर्यतस्तदामयविनाशः स्यादित्याशंक्याहमदनरूपी रोगाने घेरल्यावर भोगादिक भोगण्याची इच्छा होणारच. मग निराकुल ध्यान कसे करता येइल, ज्याच्यायोगें मदनरोगाचा नाश होऊ शकेल ? या प्रश्नाचे उत्तर
या श्लोकांत देतात. परिश्रमाम्बुर्भयवीचिमालिनी,
त्वया स्वतृष्णासरिदार्य शोषिता । असंगधर्मार्कगभस्तितेजसा,
परं ततो नियंतिधाम तावकम् ॥६८॥ परिश्रमेत्यादि-परिश्रमः खेदः स एव अम्बु यस्याः सा परिश्रमाम्बुः कासौ ? स्वतृष्णासरित् स्वस्य तृष्णा विषयाकांक्षा स्वतृष्णा सैव सरिन् नदी। कथम्भूता ? भयवाचिमालिनी भयान्येव वीचयस्तरंगाः तेषां मालाः पंक्तयः ता यस्यां संति तथोक्ता सा शोषिता क्षयमुपनीता । केन त्वया अनंतजिता। हे आर्य साधो । केन कृत्वेत्याह असंगेत्यादि असंगो नि:संगता सकलसंगाभावः स एव धर्मार्को ज्येष्ठाषाढीयादिल्ल
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org