________________
(१६७ ) कास्तूंतील क्रमाने होणा-या अवस्थांना पर्याय विशेष ह्मणतात. जसें आत्म्यामध्ये हर्ष, विषाद वगैरे बालपणा, तारुण्य, वार्द्धक्य वगैरे.
एकावस्तूपासून भिन्न असलेल्या सजातीय किंवा विजातीय पदार्थामध्ये जी विसहशता आढळते तिला व्यतिरेक असें म. गतात. काळ्या व पांढन्या.गाईमध्ये रंगाच्या अपेक्षेनें विसदृशता आहे व गाय व लैस यांच्यामध्ये . आकार विलक्षणता दिसून येते. याप्रमाणे पदार्थातील सामान्य व विशेष धर्माचे स्वरूप आहे.
मराठी अर्थः-जेव्हां सामान्य धर्म वाच्य असतो तेव्हां वि. शेष धर्म विशेषण असतो व सामान्य विशेष्य असते. व जेव्हां विशेष धर्म वाच्य असतो त्यावेळेस सामान्य विशेषण असते व विशेष धर्म विशेष्य होतो. विशेष्य ह्मणजे ज्यापासून में नियमित होते व ज्यामध्ये नियमित होण्याचा धर्म आहे तें विशेष्य होय. व नियमन करणारे अर्थात् नियमन करण्याचा ज्यामध्ये धर्म आहे ते विशेषण होय. वर सामान्यधर्म विशेष होतो व विशेषणही होतो; तसेंच विशेषधर्म देखील विशेष व विशेषण होतो असें मटले आहे, त्यापैकी सामान्य धर्म विशेषण कसा होतो? याचे उदाहरण असे समजावें की, आपण सर्प पाहिला परंतु, त्यास आपण सर्प का ह्मणतो तर तो इतर पदार्थाना भिन्न करतो व स्वतःचे ज्ञान करून देतो. तेव्हां इतर पदार्थाचे पृथक्करण करणारे ते विशेषण होय झणून सर्प विशेषण झाला. सामध्ये सर्पत्व हे सामान्य आहे. व ते येथे विशेषण झाले. तसेच ते सर्पत्व का पांढरे तांबडे इत्यादि सपांमध्ये देखील आहे परंतु त्या सर्व सापासून ते सर्पत्व भिन्न नाही किंवा त्या सर्व सपाना आपणापासून ते
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org