________________
करीत असतो. ज्यावेळेस चादी उदासीन असेल त्यावेळेस तो अग्नि साध्य समजला जात नाही. .. तसेंच दृष्टांत हा ज्या साध्यसिद्धिसाठी देतात त्याच साध्याला त्या दृष्टांतापासून पुष्टि मिळते व तोच दृष्टांत तेथे योग्य दिसतो. परंतु अन्यत्र देखील त्याच दृष्टांताची आपण योजना केल्यास दृष्टांतास विषमता येते व तो दृष्टांत त्या साध्यास पुष्टि आणू शकत नाही. यावरून दृष्टान्तामध्ये देखील दृष्टांत व दृष्टांताभाव हे दोन धर्म आहेत हे सिध्द होते. यावरून जगातील सर्व पदार्थ अनेक धर्माला धारण करतात हे सिद्ध होते. नन्वेकान्तप्रतिषेधे सिद्धे अनेकान्तात्मकत्वेनाशेषस्य वस्तुनी व्यप्तिः
सिद्धयेत्तत्प्रतिषेधश्च कैरित्याह । एकान्ताचा निषेध झाला असतां अनेकान्ताची सिद्धि होते. व त्याने सर्व वस्तु व्याप्त झाल्या आहेत हें
सिद्ध होईल. परन्तु एकान्ताचा निषेध कोणत्या साधनांनी होईल हे विचारल्या
वरून ग्रंथकार सांगतात. एकांतदृष्टिप्रतिषेधसिद्धि
ायेषुभिर्मोहरिपुं निरस्य । • असि स्म कैवल्यविभूतिसम्राट, - ततस्त्वमर्हन्नसि मे स्तवाहः ॥५५॥ - एकान्तदृष्टीत्यादि । सर्व सदेवासदेव नित्यमेवेत्याद्यभिनिवेश एकान्तदृष्टिः तस्याः प्रतिषेधस्तस्य सिद्धिः । कैः ? न्यायेषुभिः न्यायाः प्रमाणानि त एव इषयो बाणाः तैः प्रवचनादिप्रमाणबाणैः एकान्ताभिनिवैशनिवारणसिद्धिरित्यर्थः । अनेन परार्थसम्पत्तिः सूचिता तत्संपत्तिश्च स्वार्थसम्पत्ती सध्या त्यादिति सासूचनार्थ मोहेस्यायाह । मोहोऽज्ञानं स एव रिपुः शत्रुस्तं । अक्वा मोही मौहनीय कर्म रिपुर्ज्ञानावरणादिकमन्नयं
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org