________________
ग्रंथ कर्ता और उनके ग्रंथ या पुस्तकामध्ये स्वतः लिहिले आहे. - या आचार्यांनी अष्टसहस्रीसारख्या गहन ग्रंथावर जी टिप्पणी लिहिली आहे त्यावरून हे आचार्य मोठे विद्वान् असावेत असे दिसते. यांनी प्रथमारंभी अष्ट सहस्री ग्रंथामध्ये गंधहस्ति महाभाष्याचा उल्लेख केला आहे. तो असाः -
उमास्वामिपादरामूत्रितस्य तत्वार्थाधिगमस्य मोक्षशास्त्रस्य गंधहस्त्याख्यं महाभाष्यं उपनिवघ्नंतः स्याद्वादविद्याग्रगुरवः श्रीसमंतभद्राचार्यास्तत्र मंगलपुरस्सरस्तवविषयपरमाप्तगुणातिशयपरीक्षामुपक्षिप्तवन्तो देवागमाभिधानस्य प्रवचनतीर्थस्य सृष्टिमापूरयांचक्रिरे ॥ या प्रमाणावरून समंतभद्राचार्यांनी गंधह. स्तिमहाभाष्य लिहिले आहे हे व्यक्त होते. तसेच या उल्लेखावरून देवागमस्तोत्र हे या भाष्याचे मंगलाचरण आहे असें ठरते.
हस्तिमल कवीने विक्रांत कौरव हे नाटक लिहिले आहे. नाटकाच्या अती या कवीने स्वताची प्रशस्ति दिली आहे. तेथे त्याने समंतभ. दाचायांचा उल्लेख करितांना आचार्यानी गंधहस्ति महाभान लिहिले भाहे असें झटले, तें असें -
तत्वार्थस्तव्याख्यानगंधहस्तिप्रवर्तका। स्वामी समंतभद्रोऽभूदेवागमनिदेशकः ॥ २ ॥ हा कवि ई. सन १२९० मध्ये झाला आहे. आज या कवीला होऊन ६३० वर्षे झाली.
तिसरे प्रमाण न्यायदीपिका या ग्रंथामध्ये मिळते. हा ग्रंथ धर्भभू. पण आचार्यांनी लिहिला आहे. ते आपल्या न्याय दीरिकेंत सर्वसिद्धि प्रकरणामध्धे असें लणताततदुक्तं स्वामिभिर्महाभाष्यस्यादावातमीमांसाप्रस्तावे --
सूक्ष्मांतरितार्थाः प्रत्यक्षाः कस्यचियथा । अनुमेयत्वतोऽस्यादिरिति सर्वज्ञसंस्थितिः ।।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org