________________
विद्यानंदी आचाचानी भहनी लिहिली आहे. भष्टसहस्त्रीमध्ये .
शसीला विद्यानंद आचार्यानी इत्या उत्तम रीतीने प्रथित केले आहे की जर अष्टशती हा ग्रंथ वेगळ्या रीतीने किंवा मोठ्या टाइपति प्र. काशित केला असता सर स्याची ओळख होणे अशक्य झाले असते. इसमें अष्टसहस्त्रीचे अष्टशतीशी साम्य आहे....
उमास्थामीनी मोक्षशास्त्र ( सस्वार्थसूत्र ) या नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचे ' मोक्षमार्गस्य नेतारं ' इत्यादि मंगलाचरण आहे. या मंगलाचरणाचा आधार घेऊन समंतभद्राचार्यांनी देवागमस्तोत्र रचिले आहे. आघायांनी तत्वार्थसूत्रावर गंध हस्ति महाभाष्य नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याची श्लोक संख्या ८४००० हजार आहे असें म. तात. एवढ्या मोठ्या ग्रंथाला साजेल असेंच हे मंगलाचरणभूत दे. वागमस्तोत्र आहे. . भगवान् उमास्वामीच्या मोक्षशास्त्र ग्रंथावर आचार्य समंतभद्रस्वामींनी गंधहस्ति महाभाष्य लिहिले आहे असे मागें सांगितले. परंतु आचार्यांनी गंधहस्ति महाभाष्य लिहिले नाही, ते लिहिले आहे असें ह्मणणे लोकप्रवाद व दंतकथा यावर अवलंबून आहे, संस्कृत ग्रंथामध्ये याचा उल्लेख मिळत नाही. हिंदी भाषा जाणणारे काही मार्ग ल जैन विद्वान् यांनी मात्र त्याचा उल्लेख केला आहे, असें बाबू जुगलकिशोर ह्मणतात. परंतु त्यांनी ते भाष्य नाही हे दाखविणारे कोणतेही प्रमाण दाखविले नाही. आप्तमीमांसा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. तो महाभाष्याचा अंश नाही. किंवा तो महाभाष्याचा मंगलाचरणस्वरूप ग्रंथ नाही, असे बाबू जुगलकिशोर ह्मणतात. परंतु हे त्यांचे ह्मणणे असत्य आहे हे सिद्ध करण्याचा थोडासा प्रयत्न येथे केला जाणार आहे.
लघुसमंतभद्रस्वामींनी अष्टसहस्रीवर 'अष्टसहस्री विषमपद व्याख्या' हा टिप्पण ग्रंथ लिहिला. व यांनीच चिंतामणि व्याकरणावर टिप्पणी लिहिली आहे. असें नाथूराम प्रेमी यांनी दिगम्बर जैन
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org