________________
(१२७ ) स्त्री कोणती कामें करतात हे स्तुतिकार दास्त्रीवतात.
अपत्यवित्तोत्तरलोकतृष्णया ,
तपस्विनः केचन कर्म कुर्वते । भवान् पुनर्जन्मजराजिहासया ,
त्रयी प्रवृत्तिं शमधीरवारुणत् ॥ ४९ ॥ . अपत्येत्यादि ।अपस्यानि च पुत्रादीनि , वित्तानि सुवगादीनि , उत्तरलोकश्च ( उत्तर उत्कृष्ठो लोकः ) अन्यजन्म प. रलोक इत्यर्थः । तेषु तृष्णा आकांक्षा , तया । तपस्विनोऽग्निहोत्र्यादयः कर्मवराकाः प्राणिनो तिनो वा केचन मीमांसकाः शैवादयः । कर्म अग्निहोत्रादिकं । कुर्वते । भवान् दुनः शीतलतीर्थकरदेवः । जन्मजराजिहासया जन्म च जरा च , तयोजिहासा त्यक्तुमिच्छा , तया । त्रयी प्रवृत्ति सम्यग्दर्शनज्ञानचारित्रलक्षणामप्रशस्तमनोवाक्कायलक्षणां वा अवारुणद् निरुद्धवान् । कथम्भूतः ? समधीः सर्वप्राणिषु तुल्योपकारकत्वेन प्रवृत्ता धीबुद्धिर्यस्य सः । - मराठी अथे:-कित्येक मीमांसक व शैवादिक लोक, मुलगा, बायको, द्रव्य, इत्यादि या लोकी मिळणा-या पदार्थाच्या इच्छेनें व स्वर्ग मिळावा या इच्छेनें यक्ष वगैरे निंद्य कर्मे करतात. परंतु हे जिनेश शीतलनाथ ! आपण ऐहलौकिक व पारलौकिक पदार्थांच्या अभिलाषेचा बिलकुल त्याग करून, संसारास कारण अशा जन्म व जरा-मातारपण यांचा नाश करण्याच्या इच्छेनें मन, शरीर व वाणी यांची अशुभ प्रवृत्ति रोकली. व रत्नत्रयास धारण केले. तसेच रागद्वेषांचा बीमोड करून आपण सर्वदा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समताबुद्धिउपेक्षाबुद्धि धारण केली. यास्तव आपणच श्रेष्ठ आहात.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org