________________
( १२५) विकारापासून रक्षण करू शकणार नाही. जी माणसें स्वतः पडली आहेत ती दुसऱ्याला आपल्या हाताच्या आधाराने उचू शकतील हे सम्भवनीय वाटते का? यास्तव श्री जिनेशांनी स्वतःला रागद्वेष व संसारिक दुःखापासून दूर केलें व दूर होण्याचा उपाय-उपदेश केला. ह्मणून त्यांचा उपदेश ग्राह्य आहे. ननु यथा भगवता सन्मार्गानुष्ठानेनात्मीयं मनः उपशमितसकलसंतापतया .. परमशान्ति नीतं तथा सकलप्रजा अपि तत्तां नेष्यतीत्याशंक्याह । ' भगवान शीतल जिनांनी सन्मार्गाचें-रत्नत्रयाचे आचरण करून, संसारदुःखाचा नाश केला, व आपल्या आत्म्यास त्यांनी परम शांतीचा लाभ जसा करून दिला तसाच सर्व . लोकही आपल्या आत्म्यास शांतीचा लाभ करून
घेतील. या शंकेचे उत्तर आचार्य देतात. स्वजीविते कामसुखे च तृष्णया,
दिवा श्रमार्ता निशि शेरते प्रजाः । त्वमार्य नक्तंदिवमप्रमत्तवा
नजागरेवात्मविशुद्धवर्त्मनि ॥४८॥ स्वजीवितेत्यादि । स्वस्यात्मनो जीवितं वर्षशतादिपरिमितं । तत्र या तृष्णा अभिलाषः । कामसुखे च स्यादिषु अभिलाषः काम: तस्मात्सुखं विषयप्रीतिरित्यर्थः । तत्र च या तृष्णा तया तृष्णया। दिवा दिवसे । (श्रमार्ताः ) यः , श्रमः सेवादिक्लेशः तेनार्ताः पीडिताः खिन्ना: । अतो दिवसे तासां सन्मार्गानुष्ठानं नास्ति, रात्रौ तर्हि भविष्यतीत्याह-निशीत्यादि निशि रात्रौ । शेरते स्वपन्ति प्रजाः । कस्य तर्हि निराकुलं स्न्मार्गानुष्टानं इत्याह-त्वमित्यादि । स्वमार्य शीतल भगवन् नक्तंदिवं अहोरात्रम् । अप्रमत्तवान् प्रमादरहितः । अजागरेव
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org