________________
(११५. ) असतो व तो न योजल्यामुळे शब्दांतील गौण व मुख्य अर्थ कसा प्रकट होईल ? याचे उरार हैं आहे की, आपणास श. ब्दामध्ये गौण व मुख्य अर्थ दाखविण्याची शक्ति आहे असे माहीत असते यामुळे आपण 'स्यात् ' या शब्दाचा प्रयोग करीत नाहीत. परन्तु शिष्यास शब्द--शक्तीची ओळख पटावी यासाठी त्या शब्दास स्यात् हा द्योतक शब्द जोडून त्याचा प्रयोग करेंतो. व जेव्हां तो शब्दाची गौण व मुख्य शक्ती उत्तम रीतीने समजू लागतो त्यावेळेस ' स्यात् ' या शब्दाचा प्रयोग नाही केला तरी कोणती बाधा उपस्थित होत नाही. यावरून शब्द एक व अनेक अर्थ कसे दाखवितों हे सिद्ध झाले.
एवं पदाभिधेयस्वरूपं निरूप्येदानी वाक्याभिधेयस्वरूपं मिरूपयंन्नाह । मागच्या श्लोकांत शब्दाचा अर्थ कसा मानावा याचे वणन केले आता वाक्याचा अर्थ एक होते किंवा अनेक होतात हे आचार्य या
___ श्लोकांत दाखवितात. गुणप्रधानार्थमिदं हि वाक्यं,
जिनस्य ते तद् द्विषतामपंथ्यम् । ततोऽभिवन्ध जगदीश्वराणां,
ममापि साधोस्तव पादपद्मम् ॥ ४५ ॥ गुणेत्यादि । गुणोऽविवक्षितो धर्मः । प्रधानो विवक्षितो धर्मस्ती - वों अभिधेयौ यस्य तत्तथोक्तं । इदं पदात्मकतया प्रतीयमानं वाक्यं । हि स्फुटं । पदानां हि गुणप्रधानार्थभावाविरोधे वाक्यानामपि तन्मयान, तद्भावाविरोधो भवत्येव । कस्य तद्वाक्यं ! जिनस्य ते तव द्विषतां प्रति. कूलानां सुगतादीनां तद्वाक्यमपथ्यमनिष्टं । यत ईदृशं सकलैकांतबादिवाक्यातिशायि भवदीयं वाक्यं ततोऽभिवन्द्यमभिवन्दनीयम् । किं तत् ? पादपद्म पादावेव पनं पादपद्म । कस्य ? तव भगवतः साधाः
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org