________________
स्तित्वमिति योयमनियमस्तस्मिन् । कथम्भूते ! गुणानपेक्षे अस्तीत्युक्ते अस्तित्वं प्रधानभूतं नास्तित्वं गुणभूतं । नास्तीत्युक्तं तु नास्तित्वं प्रधानभूतं अस्तित्वं गुणभूतं । तस्मिन्गुणे न विद्यतेऽपेक्षा यस्यासौ गुणानपेक्षस्तस्मिन् । .. .
मराठी अर्थ:-अनेक शब्द मिळून एक वाक्य बनते व अनेक वाक्ये मिळून आगम-शास्त्र बनते. एकावाक्यामध्ये अनेक शब्द असतात, व अनेक वाक्यांनी शास्त्राची रचना होते. शब्दासच पद असें ह्मणतात. अनेकवर्ण मिळून एकशब्द बनतो, एका शब्दांतील जितकी अक्षरे असतात ती परस्परांची अपेक्षा ठेवितात परंतु दुसन्या शब्दांतील वर्णाशी ती अपेक्षा ठवीत नाहीत. जसें 'शीतल' हा शब्द आहे, याच्यांत तीन अक्षरे आहेत व ही परस्परांची अपेक्षा ठेवतात. झणूनच या शब्दाचा काही तरी अर्थ आपणास करता येतो. तमें नसते तर या शब्दाचा अर्थ आपणास करता आला नसता व शीतल' ह्या शब्दांतील अक्षरें दुसऱ्या शब्दांतील अक्षराची अपेक्षा ठेवीत नाहीत यावरून शब्दाचे लक्षण आपणास असें करता येईल की, 'परस्परांची अपेक्षा ठेवणारे व दुसऱ्या शब्दांतील वर्णाशी निरपेक्ष असणारे अशा वर्णाचा जो समुदाय स्यास पद ह्मणतात. यासच शब्दही मणतात. व वाक्य - पाजे परस्पर अनेक शब्दाशी सापेक्ष असणारे व वाक्यान्तरगत शब्दांशी संबंध न ठेवणारे अशा शब्दांचा जो समुदाय स्थास' वाक्य ह्मणात. व या अनेक वाक्यांच्या रचनेला आगम असे प्रणतात. ___ आता वर शब्दाचे लक्षण सांगितले आहेच, येथे एका
शब्दाचे अर्थ एक व अनेक असतात असें आचार्याचे मत • आहे. अणजे सामान्य विशेषात्मक जी वस्तु ती शब्दाने प्रति
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org