________________
गादस्तित्वात्मकत्वं, परद्रव्यादिलक्षणेन च बहिरंगनिमित्तेन नास्तित्वात्मकत्वं एकस्यापि न विरुद्धम्। तथा द्रव्यलक्षणान्तरंगनिमित्तयोगन्नि यत्वं क्षत्रभदादिलक्षणबीहंगनिमित्तयोगाकार्यलक्षणनैमित्तिकयोगाचानित्यत्वमेकस्यापि वस्तुनो न विरुद्धम् ।
मराठी अर्थः - जीवादिक तचे ही नित्यही आहेत व अनित्यही पण आहेत. तथापि अश, विरुद्ध धर्माला धारण क. रीत असतांही यांच्यामध्ये कोणताही विरोध दिसून येत नाही, या तत्वामध्ये हे विरुद्ध धर्म हमेशा म व्या वर्षी राहतात. यामुळे हे बिलकुल विरोधी नाहीत. एवढेच नव्हे तर परस्परांना हे साहाय करीत असल्यामुळेच द्रव्यांव-तत्वांव या जगांत अस्तित्व आहे. नाही तर आकाश पुष्पाप्रमाणे यांचा केव्हांच उचलबांगडी जगांतून झाली असती. एवढेच होऊन राहिले अ. सते, असे समजू नका. तर सर्व जगाचा देखील लय झाला असता. कारण, जगत् ह्मणजे जीवादिक पदार्थाचा समूह-समुदाय व जीवादिक एक एक पदार्थ सहायी आहेत. समदापीचा हळू हळू नाश होऊ लागला तर समुदायही नाश पावणारच. अब. यवांचा नाश होऊ लागला मगजे अवयवीचा नाश होणे अशक्य आहे काय ? यावरून नित्य व अनित्य धर्म परस्परांची उपेक्षा न करितां गुणगोविन्दाने द्रव्यामध्ये राहतात ह्मणून त्यांचे अस्तित्व आहे. पदार्थातील नित्य धर्म जर विरोध करून निघून गेला तर अनित्य धर्मही तेथे एक क्षणभरही राहूं शकणार नाही व अनित्य धर्म पार्थातून जर निघून गेला तर नित्यधर्म देखील राहू शकणार नाही. इतका यांचा दृढ अधिनाभाव संबंध आहे. असो.
आतां नित्य झणजे काय याचा विचार करूं' नित्य पदार्थ कोणता हे ओळ वण्याचे चिन्ह ह्मणजे ' तीच हा" असे
":
4
.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org