________________
अर्थ:-मन हे नानारुपें धारण करून संसारामध्ये नटते, प तेच संसाराचा नाश करून मुक्त होते असे मानल्यास आत्मतत्वाची कल्पना पर्थ होईल. परंतु मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. यास्तव संसार व मोक्ष यांची प्राप्ति होणार कशी विकार जो उत्पन्न होतो-नाना अवस्था ज्या उत्पन्न होतात त्या अनित्य पदार्थामध्ये उत्पन्न होत असतात. मनांस त्यांनी नित्य मानल्यामुळे संसार वें मोक्ष इत्यादिक कल्पना सिद्ध होत नाहीत. व मन नित्यही मानले आणि अनित्यही मानले तर हरकत कोणती असें ह्मणणेही योग्य नाही. कारण, सर्वथा नित्यत्व व सर्वथा अनित्यत्व मानणे हे परस्पर विरोधी आहे. यास्तव मनास प्राकृतिक मानून त्यापासून आत्मा भित्र आहे असे मानूं नये. प्राकृतिक मन आत्म्यापासून भिन्न मानणे योग्य आहे. प्रकृति किंवा कम हे एकार्थक शब्द आहेत. आत्मा व मन हे एकार्थक शब्द आहेत. द्रव्य मन हे पोद्गलिक प्राकृतिक आहे. व तें अचेतन आहे, ते बद्ध व मुक्त होत नाही याविषयी निराळे सांगणे नको. इतक्या विवेचनावरून आत्मा बद्ध व मुक्त होता हे सिद्ध होते.
. पुनपि कथम्भूतं चन्द्रप्रभामित्याह । पुनः कोणत्या गुणांनी विशिष्ठ असलेल्या चन्द्रप्रभास नमस्कार
केला हे आचार्य दाखवितात. ....... यस्याङ्गलक्ष्मीपरिवेषभिन्नं,
तमस्तनोरिव रश्मिभिन्नम् । ननाश बाह्यं बहु मानसं च, .
ध्यानप्रदीपातिशयेन भिन्नम् ।। ३७ ।। । यस्येत्यादि । यस्य चन्द्र प्रमतीर्थकरदेवस्य । अझलक्ष्मीपरिवेष
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org